EXIM Bank Syllabus and Exam Pattern 2026 – एक्झिम बँक भरती परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसाठी तयारी कशी करायची ही संपूर्ण माहिती मराठी मध्ये येथे बघा
EXIM Bank Syllabus and Exam Pattern 2026 EXIM Bank Syllabus and Exam Pattern 2026: Export-Import Bank of India (EXIM Bank) भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत उमेदवारांच्या संबंधित पदाच्या Professional Knowledge चे मूल्यमापन केले जाणार आहे. परीक्षा Subjective स्वरूपाची असून एकूण 100 गुणांची असेल. EXIM Bank Written Exam Pattern परीक्षेचा घटक प्रश्नांची संख्या … Read more