Arogya Vibhag Exam Analysis – आरोग्य विभाग पेपर कसा होता जाणून घ्या !

Arogya Vibhag Exam Analysis 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Arogya Vibhag Exam Analysis :  From 30th November 2023 Arogya Vibhag Exam is Conducted by The Maharashtra Public Health Department all over Maharashtra in three different Shift. Here we are Giving You Complete Arogya Vibhag Exam 2023 Analysis. Check Which Type Of Questions are Asked in Arogya Vibhag Exam 2023. Download Arogya Vibhag Exam Question Paper 2023, Know Arogya Vibhag Exam GK Question Asked By TCS.

The good attempts imply the number of questions attempted by candidates in a particular shift on a particular day. The difficulty level means how easy or difficult the questions were to attempt. Check the Good Attempts and Difficulty Level for the questions asked in Shift 1 30 Nov 2023 in the table below.

महाराष्ट्र आरोग्य विभाग विभागाने 17 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये आरोग्य विभाग भरती परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या अभिप्रायावर आधारित, आम्ही आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 एकत्रित केले आहे. यामध्ये प्रश्नांची अडचण, उमेदवारांनी प्रयत्न केलेल्या प्रश्नांची संख्या आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांचा समावेश आहे. परीक्षा कशी झाली याबद्दल तुम्हाला उत्सुकता असल्यास, तुम्ही आरोग्य विभाग परीक्षा विश्लेषण 2023 तपशील खाली पाहू शकता. ✅आरोग्य विभाग भरती टेलिग्राम चॅनल, लगेच जॉईन करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा !

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Arogya Bharti (Group C & D) Exam Analysis

Maharashtra Arogya Bharti (Group C & D) Exam Analysis

आरोग्य विभाग गट-क आजचा परीक्षा पॅटर्न :

शिफ्ट – ०९ ते ११, दिनांक – ०१ डिसेंबर २०२३ टेक्निकल – ८० गुण : सर्व प्रश्न त्या-त्या विषयाशी संबंधित, अवांतर एकही प्रश्न नाही. नॉन-टेक्निकल : २० गुण

मराठी (०५ गुण) : काळ -०१, म्हणी – ०१, वाक्याचा प्रकार-०१, पुस्तकाचे लेखक -०१, नामाचा प्रकार -०१

इंग्रजी (०५ गुण)  Fill in the blank : ०१, Proverbs : ०१, Phrases : ०१,  Error : ०१, Single word and its explaination in options : ०१

GK (०५ प्रश्न) : १.नवव्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी सबंधित? २.RTI ॲक्ट संपूर्ण भारतात लागू करण्याआधी कोणत्या राज्यात लागू करण्यात आला होता? ३. संविधानावर एक प्रश्न. ४. भारताचा ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगात कितव्या स्थानी?

Reasoning & Apti ( ०५ प्रश्न): simplification-०१, Ranking-०१, Seating : ०१, No. series-०१, Which type of mirror gives straight and same size image?-०१

आरोग्य विभाग 1st शिफ्ट
मराठी-
भ्रतार समानार्थी शब्द
कावळा समानार्थी शब्द
मेघ समानार्थी शब्द
म्हणींना…… असेही म्हणतात.
अति तिथे माती
वाक्प्रचाराना…. असेही म्हणतात.
खडे फोडणे वाक्यात उपयोग
विडा उचलणे वाक्यात उपयोग
प्रयोग -2प्रश्न
अलंकार 2 प्रश्न
वाक्यप्रकार -2
योग्य विरामचिन्हे -2
Passage नव्हता

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी

अलंकार 👆🏻

इंग्लिश
Synonym-3
Antonym-2
Idiom-2
One word-2
Feeling the blank-3
Article-2

No passage

Gk
दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य
भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव
अभिनव दर्पण वृत्तपत्र
प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.
निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे
महात्मा फुले जन्मदिन
IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंग साठी कोणते APP लाँच केले.
कार्य करण्याच्या दराला… म्हणतात.
रसिया गीत कोणत्या राज्याचे आहे.
महसूल अधिनियम 1966
Rti 1 प्रश्न

Reasoning & math
Reasoning 20
Math =5

Other Arogya Vibhag Bharti Exam Important Links

Arogya Vibhag Exam Important Links are given below for Arogya Vibhag Syllabus, Admit Card, Question Paper, Test Series, Click On a Particular link you are looking for :

Health Department Related Article Link To Download
आरोग्य विभाग भरती नवीन अभ्यासक्रम आणि एक्साम पॅटर्न 2023 Download
आरोग्य विभाग भरती ऑनलाइन अर्ज 2023 कसा भरायचा याची माहिती Download
आरोग्य विभाग भरती क्वेश्चन पेपर – As Per TCS Daily Short Quiz For Maths And Reasoning Download
आरोग्य विभाग भरतीचे मागील वर्षाचे पीडीएफ पेपर्स Download
आरोग्य विभाग भरतीचे तब्ब्ल ९० + प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार Download
आरोग्य विभाग भरतीला ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार Download