तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१३ | Talathi Bharti Reasoning Paper 13

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.१३ – Talathi Bharti Reasoning Paper 13

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

2228
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 13

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

भक्षक वनस्पतीमध्ये, भक्ष यामध्ये सुधारणा करून तयार केले जाते.

2 / 15

3 / 15

एक घड्याळ दर तासाला 25 सेकंद मागे पडते. जर घड्याळ सकाळी 7 वाजता समायोजित (set) केली असेल तर सायंकाळी 7 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

4 / 15

निर्देश: दिलेल्या विकल्पांमधून योग्य आकृती निवडून मालिका पूर्ण करा.

5 / 15

P, Q आणि R हे साक्षर आहेत. P, R आणि S हे कष्टाळू आहेत. R, S व T हे रोजगार प्राप्त आहेत. P, Q, S व T हे सभ्य आहेत, तर पर्यायांपैकी कोण साक्षर, कष्टाळू, सभ्य पण रोजगार प्राप्त नाही?

6 / 15

B हा D चा भाऊ आहे. D ही E ची बहीण आहे. E हा F चा भाऊ आहे. मग F चे B सोबत नाते काय आहे?

7 / 15

खाली दिलेल्या विधान (A) आणि कारण (R) साठी, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

विधान (A): मीठ घालण्याचे अन्न उकळण्यात मदत होते.

कारण (R): मीठ घालण्याने पाण्याचा उत्कलनांक वाढतो.

8 / 15

सहा मित्र A, B, C, D, E व F हे एका रांगेत पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत. C हा A व E च्यामध्ये बसलेला आहे. B हा E च्या उजवीकडे मात्र D च्या डावीकडे बसला आहे. F हा उजव्या टोकाला बसलेला नाही. तर उजव्या टोकाला कोण बसले असेल?

9 / 15

खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा.

विधान:

I. पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

II. दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पोसणे त्यांना अशक्य आहे.

10 / 15

निर्देश मालिका पूर्ण करा.

TRP, NLJ, HFD, ?

11 / 15

जर + म्हणजे '-' , '-' म्हणजे '×', '×' म्हणजे '÷' '÷' म्हणजे '+', तर  ?=3+2-3÷5×10

12 / 15

40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत दहावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वामी कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल?

13 / 15

मालिका पूर्ण करा.

A, ?, I, O, U

14 / 15

M, N  आणि O या तीन सहकारी गृह संस्था आहेत आणि m, n आणि o हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू एकमेकांपासून 2 किमी दूर आहेत. m, n व o जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. सूरज n पासून m पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45° वळून o च्या दिशेने चालू लागला आणि नेमका n च्या आग्नेय दिशेला थांबला. सूरजने कापलेले अंतर व o संदर्भातील त्याचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा.

15 / 15

सूचना: खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या:

I. A, B, C, D, E, F, G आणि H केंद्रासमोर बघत एका वर्तुळात बसलेले आठ मित्र आहेत.

II. F हा D च्या तत्काळ उजव्या बाजूला आहे तर, B हा E च्या तत्काळ डाव्या बाजूला आहे.

III. A हा C च्या किंवा H च्या समोर बसलेला नाही आणि A हा H चा शेजारी पण नाही.

IV. E आणि H, C च्या बाजूला बसलेले आहेत.

जर A आणि E जागा अदलाबदली करतात तसेच, F आणि H सुद्धा करतात.

Your score is

The average score is 25%

0%

👉 TALATHI QUIZ 2023 सर्व अपेक्षित प्रश्नसंच लिंक 

Leave a Comment


Available for Amazon Prime