Maha Police Bharti Physical Test Details 2026
पोलीस भरती 2026 अंतर्गत ग्राउंड कशी होणार? काय आहेत नवीन निकष ?
Maha Police Bharti Physical Test Details 2026 In Marathi – Maharashtra Police Bharti 2026 will be announced soon by Police Department Maharashtra. There are various posts like Shipai(Constable) Posts, Driver, SRPF Posts. As the Notice issued, Physical Exam will be conducted First for the students who are applying for Police Bharti Exam 2026 as per last year trends. After Successfully completion of Maharashtra Police Bharti Physical Exam students will be called for Police Bharti Written Examination. So Go Through this Latest Police Recruitment Physical Test Pattern and Start Preparing for Your Exam Now . Check Maha Police Bharti Physical Test Details 2026 at below:
The Maha Police Bharti Physical Test is a part of the selection process for various posts in the Maharashtra Police Department. The physical test consists of different events such as running, jumping, throwing, and pull-ups, depending on the post and gender of the candidate. The physical test is conducted after the online application and before the written exam. The candidates who qualify the physical test are eligible to appear for the written exam
पोलीस भरती मध्ये गोळा फेक करताना चे नियम(Golafek Instruction) 
Police Bharti Short Put Rule 2026 |maha police bharti physical information
1) उमेदवाराने आधी वर्तुळात स्थिर उभे राहावे. 2) गोळा फेकताना उमेदवाराने वर्तुळाच्या कोणत्याही रेषेला स्पर्श होऊ देऊ नये. 3) गोळा फेकताना लाकडी स्टॉप बोर्डला आतून स्पर्श झाला तर फाऊल नसतो. 4) गोळा फेकताना उमेदवाराने स्टॉप बोर्डाच्या वरील बाजूस किंवा बाहेरील जमिनिस स्पर्श केल्यास फाऊल असेल 5) एकदा उमेदवार वर्तुळात उभा राहिल्यावर गोळा न फेकता स्टॉप बोर्डाच्या पुढे गेल्यास फाऊल असेल 6) उमेदवाराने गोळा जमिनीवर पडल्यानंतरच वर्तुळाच्या मागील अर्ध्या भागातूनच बाहेर पडावे. 7) गोळा फेकताना गोळा हातातून निसटला किंवा खाली पडला तर तो फाऊल असेल. 8) गोळा पडल्यानंतर गोळ्याच्या स्टॉप बोर्डाकडील खुणेपासुन ते स्टॉप बोर्डच्या वर्तुळ केंद्राकडील बाजूंमधील अंतर मोजावे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
वर्तुळ ते शेवटच्या सीमांकन रेषेतील अंतर 8.50 मी.
वर्तुळाची त्रिज्या – 2.135 मी (107 सेमी)
स्टॉप बोर्ड (पांढरा रंग दिलेला) उंची – 10 सेमी लांबी – 1.20 मी. (120 सेमी) रुंदी – 11 ते 12 सेमी
गोळ्याचे वजन – 7.260 ग्रॅम.
गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी | Maharashtra Police Bharti 2026 Physical Test
पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता लवकरच सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.
police bharti Physical Test information in marathi 2026
✅Police Bharti 2026 Syllabus Download PDF – पोलीस भरती Full PDF
✅List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam
✅How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी
Maharashtra Police Bharti Physical Test Marks 2026









⏰Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks
maharashtra police bharti 1600 meter running time
महाराष्ट्र पोलीस भरती विविध पदांसाठी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये शिपाई (कॉन्स्टेबल) पदे, ड्रायव्हरसाठी आणि SRPF पदांची भरती केली जाते. लवकरच या बाबत सूचना प्रकाशित होणार त्यानुसार, पोलीस भरती परीक्षा 2026 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम शारीरिक परीक्षा अर्थातच ग्राउंड एक्साम घेतली जाईल. महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. म्हणून या नवीनतम पोलीस भरती शारीरिक चाचणी पॅटर्नमधून जा आणि आता आपल्या परीक्षेची तयारी सुरू करा. महा पोलीस भरती शारीरिक चाचणी तपशील 2026 खाली तपासा. तसेच मित्रांनो या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज वर नियमित सराव सुद्धा सुरु ठेवा !
Police Bharti Ground Information in Marathi 2026
Maha Police Bharti Physical information
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- पोलीस भरतीसाठी प्रथम Maharashtra Police Physical Test 2026 घेण्यात येणार आहे.
- Maharashtra Police Physical Test 2026 ही 50 गुणांची असेल.
- Maharashtra Police Physical Test 2026 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
- शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
Police Bharti Skill Test Details 2026 | Maha Police Shipai Physical Test Exam Pattern 2026
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
✅ Maharashtra Police Bharti Cut Off List 2025 – महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल कट ऑफ जाणून घ्या.
✅Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत रलल्या उमेदवाराचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय,दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
- मित्रांनो, पोलीस भरतीसाठी या वर्षी प्रथम Maharashtra Police Physical Test 2026 घेण्यात येणार आहे.
- तसेच लक्षात ठेवा, Maharashtra Police Physical Test 2026 ही 50 मार्क्सची असेल.
- Maharashtra Police Physical Test 2026 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
- शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
police bharti physical test male
| शारीरिक चाचणी (पुरुष) | |
| 1600 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळाफेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
police bharti physical test female
| शारीरिक चाचणी (महिला) | |
| 800 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळाफेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
Maharashtra Police Bharti Physical Test Details |Police Bharti Physical Test Female

SRPF Physical Test Details

Maha Police Bharti Physical Exam Criteria For Constable

सूट :१) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
(i) उंची : ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
(ii) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
२) खेळाडू उमेदवारासाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील. ३) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत:- पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
(i) उंची :- २.५ सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी. (ii) छाती:- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.
Maha Police Bharti Physical Exam Criteria For Driver

सूट :१. शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील रहिवासी असलेले आणि अनुसूचित जमातीचे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नलक्षविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
Maha Police Bharti Physical Exam Criteria For SRPF

1 शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
उंची : २.५ सें.मी.
२ खेळाडू उमेदवारासाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील
३ राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत:- राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
- i) उंची :- २.५ सें.मी. ii) छाती:- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.
शारीरिक चाचणी (पुरुष उमेदवारांसाठी) मार्क्स आणि माहिती | |
| 1600 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळाफेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
✅Maharashtra SRPF Bharti Exam Details And Syllabus
शारीरिक चाचणी (महिला उमेदवारांसाठी) मार्क्स आणि माहिती | |
| 800 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळाफेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
Maha Police Bharti Physical Exam Details 2026
Maharashtra Police Constable Exam Details
| When Will Be Application Started For Police Exam 2025 | 29 Oct 2025 |
| Last date For Police Exam Online Form | 30 Nov 2025 |
| Which Exam Will Be Conducted First For Police Exam 2025 | Physical Test Will Be Conducted First |
| Physical Test Marks | 50 |
| Passing Marks For Physical | Atleast 50 % |
| Written Exam Marks | 100 |
| Passing Marks For Police Bharti Written Exam 2025 | 40% |
Maharashtra Police SRPF Exam Details 2026
| When Will Be Application Started For Police SRPF Exam 2026 | Soon |
| Last date For Police SRPF Exam Online Form | Updated Soon |
| Which Exam Will Be Conducted First For Police SRPF Exam 2026 | Physical Test Will Be Conducted First |
| Physical Test Marks For SRPF Exam | 100 |
| Passing Marks For Physical | Atleast 50 % |
| Written Exam Marks | 100 |
| Passing Marks For Police Bharti Written Exam 2026 | 40% |
✅Police Bharti Previous Year Papers
✅Police Bharti Mock Test 2026 Online Test Series, Mock Test 2025
✅Maharashtra Police Bharti Physical Test Details PDF Download
Maharashtra Police Bharti 2026 Physical Test Date : As Per Latest News Maharashtra Police Bharti Ground Test will be conducted. Candidates will be given time to fill application. As soon as the registration Process is Over Authority will Publish Maha Police Physical Admit Card and Confirm Date for Physical Exam. Students should regularly Prepare For Physical Exam. More details about Maharashtra Police Bharti 2026 Physical Test Date
पोलीस भरती दैनिक प्रश्नमंजुषा टेस्ट सिरीज वर रोज सराव करा…!
ताज्या बातम्यांनुसार महाराष्ट्र पोलीस भारती ग्राउंड टेस्ट होणार आहे. . नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच प्राधिकरण महा पोलीस फिजिकल ऍडमिट कार्ड प्रकाशित करेल आणि फिजिकलसाठी तारीख निश्चित करेल. परीक्षा. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शारीरिक परीक्षेची तयारी करावी. महाराष्ट्र पोलीस भारती 2026 शारीरिक चाचणी तारखेबद्दल अधिक तपशील
जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा | Police Bharti 2026 Physical Exam Date
- कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे.
- त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.
- पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
- संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.
Maharashtra Police Bharti Physical Test frequently Asked Question
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2026 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता आहे?
- शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2026 बद्दल सविस्तर माहिती मला कुठे मिळेल?
- या लेखात तुम्ही महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2026 बद्दल तपशीलवार माहिती पाहू शकता.या लेखात तुम्ही महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2026बद्दल तपशीलवार माहिती पाहू शकता.
What is the minimum height for Maharashtra police?
- For male candidate- Not Less Than 165 cms & for female candidate- Not Less Than 155 cms.

पोलीस भरती मध्ये गोळा फेक करताना चे नियम(Golafek Instruction) 
1 thought on “पोलीस भरती 2026 अंतर्गत ग्राउंड कशी होणार? काय आहेत नवीन निकष ? Maha Police Bharti Physical Test Details 2026”
30th nov last date