MUHS Exam Analysis 2022, Cut Off, Good Attempt, Question Asked
MUHS Exam Analysis 2022, Cut Off, Good Attempt, Question Asked – Today Maharashtra University of Health Sciences (MUHS), Nashik conducted Clerk Typist Exam at various Center. We are providing you full MUHS Clerk Typist Exam Analysis along with Question asked. It will benefit for those students who are going to appear on Upcoming exam. So Read Full Article for what type of Question is asked in MUHS Exam 2022 :
MUHS Act 1998 PDF
Documents Required For MUHS Nashik Saral Seva Bharti Exam
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका उपलब्ध करुन दिली आहे
लिंक _https://recruitment.muhs.ac.in/rec_application_form_dashboard_new.aspx
https://www.muhs.ac.in/
MUHS Exam Analysis 2022 14th, 15th Oct 2022
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक (MUHS) भरती 2022 लेखी परीक्षा सध्या सुरु आहे. 14, 15 ऑक्टोबर 2022 रोजी लिपिक टंकलेखक, शिपाई, वरिष्ठ लिपिक चा पेपर्स झालं आहे. या लेखी परीक्षेचे अंतर्गत लिपिक टंकलेखक, शिपाई, वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेच्या बद्दल माहिती आम्ही दिलेली आहे आहे. या परीक्षेत लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा 200 गुणांची आहे. तसेच या परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी (ओब्जेकटीव्ह) असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न बघण्यासाठी येथे क्लिक करा. महाभरती एक्साम वर आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा रोज भेट द्या आणि यशस्वी व्हा !
MUHS Senior Clerk Exam Paper 2022 – Held on 15th Oct 2022
MUHS Nashik Exam Analysis 2022
|
|
Category | Exam Analysis |
University | Maharashtra University of Health Sciences Nashik (MUHS) |
Recruitment | MUHS Bharti 2022 |
Post Name | Clerk Typist, Peon, Senior Clerk |
Exam Date | 14th & 15th October 2022 |
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वरीष्ठ लिपिक पेपर – 15 / 10 / 2022 रोजी आलेले प्रश्न
1. I Dare हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
किरण बेदी
2. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते ?
डॉ. सुरेश जोशी
3. माहिती अधिकार कायद्यात त्रयस्थ व्यक्तीची माहिती मागितल्यास, त्या त्रयस्थ व्यक्तीची माहिती कोणत्या कलमाद्वारे दिली जाते ?
कलम 11
4. माहिती अधिकार कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला आहे ?
12 ऑक्टोंबर 2005
5. औरंगजेबची कबर कोठे आहे ?
खुल्ताबाद
6. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद
7. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक
8. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत ?
सहा
9. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात
10. एकच प्याला नाटक कोणी लिहिले आहे ?
राम गणेश गडकरी
11. आर्थिक निकषांवर आधारित आर्थिक दुर्बल घटकाला नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देण्यात येते ?
EWS – 10 %
OBC – 27 %
SC – 15 %
ST – 7.5 %
12. धुळे शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
पांझरा
13. पसायदान कोणी लिहिले आहे ?
संत ज्ञानेश्वर महाराज
14. वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ?
नागपूर प्रशासकीय विभाग
15. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ?
दिसपूर
16. कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व मिळते ?
जीवनसत्व ड
17. खानदेशामधील प्रसिद्ध कवयित्री कोण आहेत ?
बहिणाबाई चौधरी
18. सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत ?
द्रौपदी मुर्मू
19. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
स्टेथोस्कोप
20. नकुल व सहदेव कोणाची मुले आहेत ?
राजा पंडूस व माद्री
MUHS Peon Bharti Paper 2022 -14th Oct 2022
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिपाई पेपर – 14 / 10 / 22 रोजी आलेले प्रश्न
1. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
एकनाथ शिंदे
2. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?
नरेंद्र मोदी
3. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
मुंबई
4. महाराष्ट्रातील महत्त्वाची भाषा कोणती आहे ?
मराठी
5. नाशिक या ठिकाणी दर किती वर्षांनी कुंभमेळा होतो ?
12 वर्ष
6. नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये महास्नान कोणत्या कुंडामध्ये होते ?
राम कुंड
7. मुंबई व नाशिक दरम्यान कोणता घाट आहे ?
कसारा घाट
8. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय आहे ?
विष्णू वामन शिरवाडकर
9. नाशिक शहरांमधून कोणती नदी वाहते ?
गोदावरी
10. रंधा धबधबा कोठे आहे ?
भंडारदरा
11. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद
12. जायकवाडी धरण कोठे आहे ?
पैठण ( जिल्हा – औरंगाबाद )
13. पुढीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने जावे लागते ?
माथेरान
14. नाशिक जिल्ह्यातील कोणती व्यक्ती सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे ?
दादा भुसे
15. श्रीमान योगी ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
रणजीत देसाई
16. रामशेज किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक
17. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते आहे ?
द्राक्ष
18. महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुख काय म्हणतात ?
आयुक्त
19. बुद्धिबळाच्या पटावर किती घरे असतात ?
64
20. पोवाडा कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
महाराष्ट्र
MUHS Clerk Typist Exam 14th October Paper
MUHS Nashik Exam Analysis 2022
|
|
Category | Exam Analysis |
University | Maharashtra University of Health Sciences Nashik (MUHS) |
Recruitment | MUHS Bharti 2022 |
Post Name | Clerk Typist, Peon, Senior Clerk |
Exam Date | 14th & 15th October 2022 |
MUHS Exam Good Attempts
अ क्र | Section | Good Attempts | Difficulty Level |
1 | मराठी भाषा / Marathi | 18-19 | Easy |
2 | इंग्रजी भाषा / English | 17-18 | Easy to Moderate |
3 | सामान्य ज्ञान / General Knowledge | 18-19 | Easy |
4 | बौद्धिक चाचणी / General Aptitude | 18-19 | Easy |
5 | MUHS विद्यापीठ अधिनियम 1998 / MUHS Act 1998 | 16-17 | Easy to Moderate |
एकूण/Total | 87-93 | Easy to Moderate |
MUHS Marathi Language Question Asked in 14th October Paper
Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of Marathi Subject |
|
Topics | No. of Questions |
समानार्थी शब्द | 04 |
विरुद्धार्थी शब्द | 03 |
म्हणी | 04 |
वाक्प्रचार | 04 |
रिकामी जागा भरा | 01 |
मराठीतील प्रसिध्द लेखक | 02 |
शब्दसमुहाबद्दल एक शब्द | 02 |
Total | 20 |
Some Questions Which are asked in Exam
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे: याचा अर्थ
- बेत आखणे: याचा अर्थ
- समानार्थी: विषाद, आनंद
- वाक्प्रचार अर्थ: आहारी जाणे
- “ना” हा उपसर्ग लावल्यावर कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
- वेळेच्या बाबतीत कोणती म्हण योग्य आहे?
- मनातील जाणणारा – वाक्प्रचार अर्थ
- देशासाठी प्राणार्पण करणारा – शब्दसमुहासाठी एक शब्द
- इच्छिलेली वस्तू देणारे – ?
MUHS Clerk Typist Exam Analysis 2022 For General Knowledge Subject
Topics | No. of Questions |
History (इतिहास) | 05 |
Indian Geography (भारताचा भूगोल) | 04 |
Static GK (सामान्य ज्ञान) | 09 |
Books and Writers | 02 |
Total | 20 |
सामान्य ज्ञान या विषयात परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
- धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय?
- संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
- महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत?
- अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण?
- महाराष्ट्रात आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?
- चलेजाव आंदोलन कधी झाले?
- दादाभाई नौरोजी यांना काय म्हणत?
- बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?
- भावार्थदीपिका कोणी लिहिली ?
- अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
- अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
- महाराष्ट्र आरोग्य अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?
MUHS Clerk Typist Exam Question of MUHS Act 1998
MUHS Act 1998 Questions |
|
Topics | No. of Questions |
Chapters (प्रकरण) | 01 |
Articles (कलम) | 05 |
Vice-Chancellor (कुलगुरू) | 04 |
Chancellor (कुलपती) | 02 |
Annual Meeting (वार्षिक सभा) | 03 |
Miscellaneous (विविध) | 05 |
Total | 20 |
MUHS Act 1998 वर परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
- व्यवस्थापन परिषदेच्या वर्षातून किती बैठका होतात?
- व्यवस्थापन परिषदेची गणपूर्ती किती?
- विद्यापरिषदेची गणपूर्ती किती?
- वित्त व लेखा अधिका-यांची नेमणूक कोण करते?
- स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता कधी असले?
- खालीलपैकी कोणते विभाग आरोग्य विदयापीठाच्या कक्षेत येत नाहीत?
- आरोग्य विद्यापीठाने परिक्षा घेण्याचे जाहीर केल्यानंतर त्या किती महिन्यात घ्याव्या लागतील?
- विद्यापरिषदेचा सचिव कोण असतो? कोण आहेत ?
- महाराज्याचे माहिती आयुक्त?
- एका महाविदयालयातून दुसऱ्या महाविदयालयात प्रवेश घेताना कोणाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते?
MUHS Clerk Typist Exam English Subject Questions
MUHS Exam English Analysis 2022 |
|
Topics | No. of Questions |
Synonyms | 05 |
Antonyms | 04 |
Idiom and Phrases | 05 |
Article | 02 |
Correct Spelling | 02 |
Fill in the blank | 02 |
Total | 20 |
English या विषयात परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
- Antonym: Barren, Elaborate, Rigid, Credible
- Synonym: Jovial, Conceal
- Idioms: A person who is womanish in his habits, To read between the lines, To Grease the Palm, Feel blue
- Spelling: Balloon, Apology
- Two Questions on a, an and the article
MUHS Exam General Aptitude Subject Analysis 2022
General Aptitude Subject Questions in MUHS Exam 2022 |
|
Topics | No. of Questions |
Coding | 12 |
Average (सरासरी) | 01 |
Age (वय) | 01 |
Mixture and Alligation (मिश्रण) | 01 |
Missing Number Series | 01 |
Seating arrangement | 04 |
Total | 20 |