JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 1 : Maharashtra Police Bharti Mock Test Paper 1 – Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

129

Police Bharti Daily Quiz Paper 1

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

पाच विद्यार्थी आहेत जे IIT-JEE-2015 परीक्षा पास झाले. 100 गुणांच्या पेपरमध्ये बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळतो आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतात. तर

खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्याने सर्वात कमी प्रश्नाचे उत्तर दिले?

2 / 20

जर NAME=16.5 तर TAME=?

3 / 20

रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे?

4 / 20

एका सांकेतिक भाषेत FHQA म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल?

5 / 20

खालील रेषालेख दोन कंपन्यांचा 2001 ते 2006 या कालावधीत त्यांनी सांभाळलेल्या प्रकल्पाची संख्या दर्शवितो. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

कंपनी B ने 2002 मध्ये सांभाळलेल्या प्रकल्पापेक्षा किती टक्के जास्त प्रकल्प त्याच कंपनीने 2006 मध्ये सांभाळले?

6 / 20

40 किमी प्रति वेगाने मिनिबस चालविल्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास लागतील?

7 / 20

एक काम पूर्ण करण्यासाठी 12 माणसांना 30 दिवस लागतात. जर ते काम 20 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर आधीपेक्षा ज्यादा किती माणसे कामावर घ्यावे लागतील?

8 / 20

पाच विद्यार्थी आहेत जे IIT-JEE-2015 परीक्षा पास झाले. 100 गुणांच्या पेपरमध्ये बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळतो आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतात. तर

जर चुकीच्या उत्तरासाठी 0.33 गुण कमी होत असेल तर एलन, एलेक्स आणि पीटर यांना एकूण किती गुण प्राप्त होतील?

9 / 20

एक घड्याळ 2 वाजून 2 मिनिटे व 3 वाजायला मिनिटे ही एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील?

10 / 20

गेल्या एप्रिल महिन्यात दोन तारखेस सोमवार हा वार होता, तर त्या संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार आले?

11 / 20

गीता सीतापेक्षा मोठी आहे. मिता सीतापेक्षा मोठी परंतु गीतापेक्षा लहान आहे. सुवर्णा हरी आणि सीतापेक्षा लहान आहे. सीता हरीपेक्षा मोठी आहे. तर अनुक्रमे सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण?

12 / 20

84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण किती असेल?

13 / 20

4 कि.मी.+25 मीटर +120 मि.मी.=किती से.मी.?

14 / 20

'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेत. तर 'अ' ही 'ब' ची कोण?

15 / 20

खालील मालिका पूर्ण करा.

ab_da_c_abc_abcd

16 / 20

जर BHARTI=ioh Yap तर MARTINA=?

17 / 20

खालील स्तंभलेखामध्ये सहा वर्षांमधील X, Y, Z कंपनीचे उत्पादन मूल्य आणि विक्री महसूल यांची आकडेवारी दिली आहे. त्याचा अभ्यास करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

जर 2004 आणि 2007 चे उत्पादन 25% आणि 30% नी वाढवले तर या दोन वर्षाचे एकूण उत्पादन मूल्य हे 2008 च्या विक्री महसुलापेक्षा किती % जास्त असेल?

18 / 20

खालील रेषालेख दोन कंपन्यांचा 2001 ते 2006 या कालावधीत त्यांनी सांभाळलेल्या प्रकल्पाची संख्या दर्शवितो. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

कंपनी B ने सर्व वर्षांमध्ये सांभाळलेल्या प्रकल्पांची सरासरी संख्या किती?

19 / 20

खालील स्तंभलेखामध्ये सहा वर्षांमधील X, Y, Z कंपनीचे उत्पादन मूल्य आणि विक्री महसूल यांची आकडेवारी दिली आहे. त्याचा अभ्यास करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

दिलेल्या वर्षाचे उत्पादन मूल्य हे सर्व वर्षाच्या सरासरी उत्पादन मूल्यापेक्षा जास्त आहे असे एकूण किती वर्ष आहेत?

20 / 20

जर (1) A + C + D = 8; (2) A - C = D; (3) A + B+ C + D = 14; तर A + C = ?

Your score is

The average score is 15%

0%

Table of Contents

2 thoughts on “Police Bharti Maths And Reasoning Question Paper 1”

Leave a Comment