ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern – महिला बालविकास मुख्यसेविका भरती परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती येथे बघा

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern 2026

ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern: The Women and Child Development Department, Government of Maharashtra, under the Commissionerate of Integrated Child Development Services (ICDS), will conduct an online examination for the post of Mukhya Sevika (Chief Supervisor), Urban Project (Group-C Cadre). A total of 272 vacancies are available for this recruitment. The examination will be conducted entirely in Computer-Based Test (CBT) mode and will consist of 100 objective multiple-choice questions to be attempted within 90 minutes. A negative marking of 0.25 marks will be applicable for each incorrect answer. The examination will cover General Knowledge and Current Affairs, Intelligence Test and Logical Reasoning, Numerical Ability and Mathematics, Marathi and English Language Skills, along with specialized questions related to Women and Child Development. Questions may also focus on the history, geography and economy of Maharashtra and India, as well as important topics such as women empowerment, child nutrition, education and healthcare. Candidates are advised to carefully read the complete recruitment notification available on the official ICDS website before submitting their application. The application form and examination fee will be accepted only through online mode, and all official notices, updates and further information will be published on the official website from time to time.

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत मुख्यसेविका नागरी प्रकल्प (गट-क संवर्ग) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या पदभरतीसाठी एकूण 272 रिक्त पदे असून, परीक्षा पूर्णतः वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात (CBT) असेल. उमेदवारांना 90 मिनिटांत 100 प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये 0.25 गुणांची नकारात्मक गुणपद्धती देखील लागू असेल. या परीक्षेत सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व लॉजिकल रीझनिंग, संख्याशास्त्र व गणित, मराठी व इंग्रजी भाषा कौशल्य, तसेच महिला व बाल विकासाशी संबंधित विशेष प्रश्नांचा समावेश असेल. महाराष्ट्र व भारताच्या इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, तसेच महिला सक्षमीकरण व बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. सर्व उमेदवारांनी https://www.icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावेत. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल, आणि सर्व सूचना व अपडेट्स याच संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातील.

महिला व बाल विकास विभाग – एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य (मुख्यसेविका नागरी प्रकल्प) भरतीसाठी गट-क संवर्गाचे परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत…तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

ICDS २०२६ परीक्षेत आलेले महत्वाचे प्रश्न आणि पेपर पॅटर्न – Mahila Balvikas ICDS 2026 Paper Questions Important Topics

ICDS Mukyasevika Exam Pattern 2026

ICDS Exam Patter 2025 Update MahaBharti Exam

ICDS Exam Patter 2026 Update MahaBharti Exam with Negative Marking Details. 

2. तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे दिली जातील.
3. प्रश्न इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील. दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी, उमेदवार ड्रॉप-डाउनमधौल View वर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो
4. एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे. कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.
5. प्रत्येक प्रश्नाता पर्याय असतील, त्यापैकी फक्त एक अचूक उत्तर असेत
6.चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असणार
7. एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्यांमध्ये विसंगती असल्यास, इंग्रजी आवृत्तीतील
8.मजकुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येईल.
9. मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाईल,

 

पहिली तांत्रिक : पोषण अभियान 2 ते 5, राष्ट्रीय पोषण अभियान, महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाओ यावर प्रश्न ICDS : एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न, बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न, योजनेचे वर्ष विचारलेले. संगणक : मध्यम ते अवघड स्वरूप. English :  passage -०३ प्रश्न, antonym, Synonyms, Error, Parajumble मराठी : उतारा -०३ तीन प्रश्न, समानार्थी शब्द, वाक्यांचे उपयोग, मिश्र वाक्य Aptitude & Reasoning :  Number series-02, Simplification-04, coding-decoding, Blood Relation-03, Alphanumeric series

 

परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यांत येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यांत येणार आहे. सत्र । व अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यांत येऊन त्याचे समानीकरण (Normalization) करणेचे बाबत TCS कंपनीकडून देण्यांत आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केले आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

ICDS Maharashtra Exam Pattern

पेपर विषयपात्रताभाषाप्रश्न संख्यागुणवेळपरीक्षेचे स्वरूप
इंग्रजीपदवीइंग्रजी10201 तास 30 मिनिटेवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
मराठीपदवीमराठी1020दीड तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
सामान्य ज्ञानपदवीमराठी2040दिव्यांग उमेदवारांना 2 तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदेपदवीमराठी20402 तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
पोषण अभियानपदवीमराठी10202 तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
गणित, बुध्दीमत्ता चाचणी व अंकगणितपदवीमराठी20402 तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
संगणक ज्ञानपदवीमराठी10202 तासवस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
एकूण100200

टीप: सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातील.

ICDS Mukyasevika Exam Pattern 2024

ICDS Mukhyasevika Syllabus 2026

विषयअभ्यासक्रम
इंग्रजी भाषा कौशल्य– व्याकरण: Articles, Prepositions, Tenses, Verbs, Adjectives, Adverbs
– शब्दसंग्रह: Synonyms, Antonyms, Idioms and Phrases, Proverbs
– वाचनसमज: Paragraph Comprehension, Sentence Formation, Translation (English to Marathi and vice-versa)
– वाक्यरचना: Spotting Errors, Sentence Correction
मराठी भाषा कौशल्य– मराठी व्याकरण: नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, काळ, विभक्ती, वचन
– शब्दसंग्रह: समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार
– वाक्यरचना: शुद्धलेखन, वाक्यांश, वाक्यरचना, वाक्याचे प्रकार
– वाचनसमज: गद्य लेखन, अनुच्छेदावर आधारित प्रश्न
सामान्य ज्ञान– भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास: स्वातंत्र्य संग्राम, समाजसुधारक, महत्त्वाच्या घटना
– भूगोल: महाराष्ट्राचे व भारताचे भौगोलिक वैशिष्ट्ये, नद्या, पर्वत, हवामान
– अर्थशास्त्र: भारताची आर्थिक प्रणाली, चालू आर्थिक योजना, विमा, बँकिंग
– चालू घडामोडी: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बातम्या, क्रीडा, पुरस्कार
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे– बाल विकासाचे महत्त्वाचे मुद्दे: बालकांचे पोषण, शिक्षण, आरोग्य सेवा
– महिला व बालकांचे हक्क: पोक्सो कायदा, बाल हक्क आयोग, महिला सुरक्षा योजना
– सरकारी योजना: ICDS (Integrated Child Development Services), महिला सक्षमीकरण योजना, मिशन इंद्रधनुष
पोषण अभियान– पोषणाबाबत प्राथमिक माहिती: संतुलित आहार, पोषक घटक, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रीएंट्स
– बाल पोषण: शिशू व बाल आहार, बालकांमधील कुपोषणाची लक्षणे व निवारण
– सरकारी योजना: पोषण अभियानाची उद्दिष्टे, अन्न वितरण, आहाराच्या सुधारणा
गणित, बुध्दीमत्ता चाचणी व अंकगणित– अंकगणित: सरासरी, टक्केवारी, गुणोत्तर आणि प्रमाण, लाभ व तोटा, साधारण व चक्रवाढ व्याज
– तर्कशक्ती: Problems on Series, Coding-Decoding, Blood Relations, Directions
– गणितीय क्षमता: Squares and Cubes, Simplifications, Ratio Proportion, Mixtures
संगणक ज्ञान– संगणक मूलभूत माहिती: Operating Systems, Basic Functions, Input and Output Devices
– एम.एस. ऑफिस: MS Word, MS Excel, MS PowerPoint चे वापर
– इंटरनेट आणि ई-मेल: इंटरनेट सेवा, ब्राउझिंग, सुरक्षितता, ई-मेल वापर
– डेटा प्रोसेसिंग: डेटा एंट्री, स्प्रेडशीट, डेटा मॅनेजमेंट

Table of Contents