Ahmednagar DCC Bank Syllabus PDF -अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ७०० पदांसाठी जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप

Ahmednagar DCC Bank Syllabus And Exam Pattern 2024

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Ahmednagar DCC Bank Syllabus PDF: The Bank has published advertisement on 12.9.2024 to fill the vacant posts as per Sevakmand under the establishment and under the management of The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd., Ahmednagar. Accordingly, the bank has to prepare a shortlist to fill up 700 advertised posts. For this, applications are invited from the eligible candidates in the prescribed format only through online mode at www.adccbanknagar.org or official website of recruitment www.adccbanknagar.in. Also this recruitment will be conducted under the selection method.. All the information required for that Ahmednagar District Central Cooperative Bank Exam Pattern, Ahmednagar District Central Cooperative Bank Selection Method, Syllabus and Interview Process is given here. Download Ahmednagar District Central Cooperative Bank Syllabus through below link

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी बँकेने दिनांक १२.९.२०२४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील ७०० पदे भरण्याकरीता बँकेस निवडसूची तयार करावयाची आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या www.adccbanknagar.org किंवा भरतीच्या अधिकृत www.adccbanknagar.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीची निवड पद्धती अंतर्गत परीक्षा होणार आहे.. त्या करीता लागणारी सर्व माहिती अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक परीक्षा स्वरूप, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक निवड पद्धती, अभ्यासक्रम व मुलाखत प्रक्रिया येथे देण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा व खालील लिंक द्वारे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक अभ्यासक्रम डाउनलोड करा…तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

Ahmednagar DCC Bank Exam Pattern 2024

Sr. No. Details Information
1 Exam Type Online Examination
2 Total Marks for Online Exam 90 Marks
3 Question Type Objective & Multiple-Choice Questions
4 Total Questions 90 Questions
5 Marks per Question 1 Mark per Question
6 Duration 90 Minutes
7 Subjects Covered Banking & Cooperation, General Knowledge & Current Affairs, Agriculture & Rural Economy, Marathi, English, Mathematics, Computer, Information Technology, and Intellectual Test
8 Language of Examination Marathi

निवड कार्यपध्दती : Ahmednagar DCC Bank Selection Process

सर्व श्रेणीतील पदांकरिता १०० गुणांपैकी ९० गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परिक्षा ९० प्रश्नांची असुन प्रत्येक प्रश्नास १ गुण असणार आहे. या ऑनलाईन परिक्षेसाठी ९० मिनीटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परिक्षेसाठी बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौध्दिक चाचणी विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नंचा समावेश असेल. ऑनलाईन परिक्षेचे माध्यम मराठी असेल.

Ahmednagar DCC Bank Syllabus 2024

The syllabus for the Ahmednagar District Central Cooperative (DCC) Bank recruitment typically includes a wide range of subjects to assess candidates’ knowledge and skills. While the specific syllabus may vary slightly depending on the position, the following are the general topics covered:

1. Banking & Cooperation:

  • Principles of Banking
  • Cooperative Banking in India
  • Role and Functions of Central Cooperative Banks
  • Banking Regulations and RBI Guidelines
  • Financial Institutions and Banking Sector Reforms
  • Basics of Loans, Deposits, and Interest Rates
  • Latest Trends in Banking (Digital Banking, Mobile Banking, etc.)

2. General Knowledge & Current Affairs:

  • National and International Events
  • Current Affairs (Political, Economic, Social)
  • Indian Economy, Budget, and Five-Year Plans
  • Government Schemes and Initiatives
  • Indian Polity, Constitution, and Governance
  • Recent Developments in Science and Technology

3. Agriculture & Rural Economy:

  • Basics of Indian Agriculture
  • Crop Production, Irrigation, and Soil Science
  • Agricultural Economics and Rural Development
  • Role of Cooperatives in Agriculture
  • Rural Credit and Microfinance
  • Agricultural Marketing and Pricing

4. Marathi Language:

  • Grammar and Sentence Structure
  • Vocabulary and Comprehension
  • Essay Writing and Letter Writing in Marathi
  • Synonyms, Antonyms, Idioms, and Phrases

5. English Language:

  • Grammar: Parts of Speech, Tenses, Subject-Verb Agreement
  • Vocabulary: Synonyms, Antonyms
  • Comprehension and Passage Interpretation
  • Error Spotting, Sentence Rearrangement
  • Essay and Letter Writing in English

6. Mathematics:

  • Arithmetic: Percentage, Profit and Loss, Simple and Compound Interest
  • Ratio and Proportion, Time and Work, Time, Speed & Distance
  • Number System and Simplification
  • Data Interpretation (Tables, Graphs, and Charts)
  • Algebra and Geometry (Basic Concepts)

7. Computer Knowledge:

  • Basics of Computers: Input, Output Devices, Memory
  • Computer Hardware and Software Fundamentals
  • MS Office: Word, Excel, PowerPoint
  • Internet and Networking
  • Cybersecurity and Safe Digital Practices
  • Computer Terminology and Abbreviations

8. Information Technology:

  • Basics of IT and its Applications
  • Role of IT in Banking and Financial Services
  • Digital Payments: UPI, Mobile Banking, Internet Banking
  • E-Governance and IT-related Innovations in India

9. Intellectual Test (Reasoning):

  • Verbal and Non-Verbal Reasoning
  • Logical Deduction and Problem Solving
  • Series, Analogies, Coding-Decoding
  • Puzzles and Seating Arrangement
  • Blood Relations and Direction Sense

This syllabus covers a broad range of topics to test candidates’ knowledge in banking, current affairs, agriculture, language proficiency, and intellectual reasoning skills.

Ahmednagar DCC Bank Syllabus in marathi

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप:

क्र. विषय अभ्यासक्रमाचे तपशील
1 बँकिंग व सहकार बँकिंगची तत्त्वे, सहकारी बँकिंग, बँकिंग नियमावली व RBI मार्गदर्शक तत्वे, कर्जे, ठेवी व व्याज दर, डिजिटल बँकिंगचे ताजे प्रवाह
2 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना, चालू घडामोडी, भारतीय अर्थव्यवस्था, सरकारी योजना, भारतीय राज्यघटना व शासन, विज्ञान व तंत्रज्ञानातील ताज्या घडामोडी
3 कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था भारतीय कृषि, पिक उत्पादन, सिंचन व मृदा शास्त्र, ग्रामीण विकास, कृषि सहकार, ग्रामीण अर्थसहाय्य, कृषि विपणन व किमती
4 मराठी भाषा व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंग्रह, वाचन समज, निबंध व पत्रलेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार
5 इंग्रजी भाषा व्याकरण: वाक्याचे प्रकार, काळ, शब्दसंगती, शब्दसंग्रह, वाचन समज, वाक्य पुनर्रचना, निबंध व पत्रलेखन
6 गणित टक्केवारी, नफा-तोटा, साधे व चक्रवाढ व्याज, प्रमाण व गुणोत्तर, वेळ व काम, वेग व अंतर, संख्या प्रणाली, सरळीकरण, डेटा विश्लेषण (टेबल, ग्राफ, चार्ट)
7 संगणक ज्ञान संगणकाची मूलभूत माहिती, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, MS Office (Word, Excel, PowerPoint), इंटरनेट व नेटवर्किंग, सायबर सुरक्षा, संगणक तंत्रज्ञान
8 माहिती तंत्रज्ञान IT चे मूलभूत तत्त्वे व उपयोग, बँकिंगमध्ये IT चे महत्त्व, डिजिटल पेमेंट (UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग), ई-शासन, तंत्रज्ञानातील नवकल्पना
9 बौद्धिक चाचणी (तर्कशक्ती) वर्बल व नॉन-वर्बल तर्कशक्ती, तर्कशुद्धता व समस्यांचे निराकरण, मालिका, सादृश्यता, कोडिंग-डिकोडिंग, पझल्स, आसन व्यवस्था, रक्तसंबंध, दिशा ज्ञान

हा अभ्यासक्रम उमेदवारांच्या बँकिंग, चालू घडामोडी, कृषि, भाषा कौशल्ये आणि तर्कशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

ADCC Bank Nagar Interview Details

मुलाखत :

  1. ऑनलाईन परिक्षेत पदनिहाय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारास १० गुणांसाठी मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  2. ५ गुण हे शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. बाबींसाठी असतील व ५ गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समिती मार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल.
  3. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास, तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे ५ गुण खालीलप्रमाणे राहतील.

ADCC Bank Nagar Interview Marks

अ.क्र. शैक्षणिक अर्हता गुण
1 एम.कॉम./एम.बी.ए. (बँकिंग किंवा फायनान्स) / एम.ई. (संगणक) किंवा (आय.टी.) / एम.एस.सी. (अॅग्री) / एलएल.बी./एलएल.एम. किमान ६०% गुण मिळवून उत्तीर्ण
2 सीएआयआयबी / जेएआयआयबी / डी.टी.एल. (Diploma in Taxation Laws)
3 जीडीसीॲण्डए (किमान ५०% गुण मिळवून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा)
4 बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव (पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टिस्टेट पतसंस्था व फायनान्स कंपन्यांचा अनुभव ग्राह्य नाही)
एकूण

 


Available for Amazon Prime