महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | ESIS Nagpur Bharti 2022

ESIS Nagpur Bharti 2022

ESIS Nagpur Recruitment 2022 Details

ESIS Nagpur Bharti 2022: Maharashtra Employees State Insurance Society Hospital Nagpur is going to recruit interested and eligible candidates for the various places in vidarbha region. Further details are as follows:-

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर येथे विमा वैद्यकीय व्यवसायी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – विमा वैद्यकीय व्यवसायी
 • शैक्षणिक पात्रता – MBBS (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , बुलढाणा, अकोला, वाशिम , अमरावती, यवतमाळ
 • वयोमर्यादा 67 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय, राज्य | कामगार विमा योजना, विदर्भ विभाग, आयसोलेशन हॉस्पिटलसमोर, इमामवाडा, नागपूर – 440003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2022

How to Apply For ESIS Nagpur Hospital Recruitment 2022

 1. प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहयोगी पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना व अर्जाचा नमूना bit.ly/37W2BY1 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 3. सदर पदांकरिता अर्ज 1 मे ते 31 मे 2022 पर्यंत संकेतस्थळावर तसेच कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ESIS Nagpur Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/uG75lKj
📑 Short Notice
https://cutt.ly/yGNy92a

 


The recruitment notification has been declared from the Maharashtra Employees State Insurance Society Hospital Nagpur for interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Medical Officer, Physician, Radiologist. There are a total of 06 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Nagpur. Applicants apply offline mode for ESIS Nagpur Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 28th of February & 4th March 2022. For more details about ESIS Nagpur Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

ESIS Hospital Nagpur Bharti 2022 Details

? Name of Department Maharashtra Employees State Insurance Society Hospital Nagpur
? Recruitment Details ESIS Nagpur Recruitment 2022
? Name of Posts Medical Officer, Physician, Radiologist
? No of Posts 06 Vacancies
? Job Location Nagpur
✍? Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Office of Medical Administration Officer, Maharashtra State Workers Insurance Society, Near Isolation Hospital, Manewada Road, Nagpur – 440024

Educational Qualification For ESIS Nagpur Hospital Recruitment 2022

Medical Officer  MBBS (Read Complete Details)
Physician MBBS OR PG Diploma (Read Complete Details)
Radiologist MBBS OR PG Diploma (Read Complete Details)

ESIS Nagpur Recruitment Vacancy Details

Medical Officer  01 Vacancy
Physician 02 Vacancies
Radiologist 01 Vacancy

All Important Dates 

⏰ Interview Date  28th of February & 4th March 2022

ESIS Nagpur Bharti Important Links

Full Advertisement

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड