JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था नागपूर अंतर्गत 45 रिक्त पदांकरिता भरती; मुलाखती आयोजित!! | ESIS Nagpur Recruitment 2026

Maharashtra Employees State Insurance Society Nagpur Bharti 2026

ESIS Nagpur Bharti 2026 : The recruitment notification has been declared from the Maharashtra Employees State Insurance Society Nagpur for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the posts of “Part Time Specialists, Specialist Medical Officer, Medical Officer & Sr. Resident”. There are a total of 45 vacancies available. Interviews are organized for the candidates. Eligible candidates should appear for interview. Interview conducted on first and third Wednesday. For more details about Maharashtra Employees State Insurance Society Nagpur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय नागपूर अंतर्गत “अंशकालीन विशेषज्ञ, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी नागपूर भरती २०२६ करीता मुलाखती पहिला आणि तिसरा बुधवारी घेण्यात येणार.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी नागपूर भरती २०२६

  • पदाचे नावअंशकालीन विशेषज्ञ, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ निवासी
  • पदसंख्या45 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 70 वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – पहिला आणि तिसरा बुधवारी
  • मुलाखतीचा पत्ता –वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच-कर्मचारी राज्य विमा सोसायटी, रुग्णालय मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर-४४००२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIS Nagpur Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
अंशकालीन विशेषज्ञ22
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी05
वैद्यकीय अधिकारी16
वरिष्ठ निवासी02

Educational Qualification For ESIS Nagpur Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंशकालीन विशेषज्ञMBBS with P.G Degree
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारीMBBS with P.G Degree
वैद्यकीय अधिकारीMBBS
वरिष्ठ निवासीMBBS with P.G Degree

Selection Process For ESIS Nagpur Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
  • मुलाखती पहिला आणि तिसरा बुधवारी घेण्यात येणार.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ESIS Nagpur Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/FVlVF
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड