ESIC Mumbai Recruitment 2020

ESIC मुंबई भरती २०२०


ESIC Mumbai Recruitment 2020 – Walk-in Interview

ESIC Mumbai Recruitment 2020 : Employees State Insurance Corporation, Mumbai is going to conduct walk-in interview for the Senior resident, full time specialist Posts of 19 vacancies. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at mentioned address. Walk-in interview will be conduct on 30th & 31st March 2020. Further details are given below.

ESIC मुंबई भरती २०२० – संपूर्ण माहिती

ESIC Recruitment 2020 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), मुंबई येथे वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ पदांच्या १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० & ३१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखतीचा पत्ता५ वा माळा, अॅडमिन ब्लॉंक, ईएसआयसी हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१
  • मुलाखतीची तारीख – ३० & ३१ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ESIC Bharti 2020

PDF जाहिरात : http://bit.ly/392ixDg
अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

 

ESIC Bharti 2020 Details

Name of Department Employees State Insurance Corporation, Mumbai
Recruitment Details
ESIC Recruitment 2020
Name of PostsSenior Resident, Full Time Specialist
Total Posts19 Posts.
Selection Process
Walk-in Interview
Official Websitewww.esic.nic.in

Eligibility Criteria For ESIC Recruitment

Educational QualificationAs Per Posts
Age LimitNA

All Important Dates

Walk-in Interview Date
30th & 31st March 2020


Leave A Reply

Your email address will not be published.