Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ESIC परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर- लिंक वरून डाउनलोड करा! – ESIC Paramedical Staff Admit Card

ESIC Paramedical Staff Admit Card

ESIC Paramedical Staff Admit Card

ESIC Admit Card Download : The ParaMedical Exam admit card has been declared for Employees State Insurance Corporation (ESIC) Examination. Click on the link below to download the hall ticket.

ESIC Paramedical Exam Admit Card Download

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत आयोजित पॅरामेडिकल परीक्षेचे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

Recruitment Organization Employee’s State Insurance Corporation (ESIC)
Post Name Various Paramedical Staff Posts
Advt No. ESIC Paramedical Recruitment 2023
Vacancies 1038
Job Location Region Wise (All India)
Category ESIC Admit Card 2023 Paramedical Staff
Official Website esic.gov.in

Important Dates

Commencement of Call letter Download 05 – 12 -2023
Closure of Call letter Download 10- 12 – 2023

 

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lIRYMk

 

 

Previuos Updates  

ESIC MTS Phase II (Main) Exam 2022 Admit Card 

ESIC Admit Card Download : The admit card has been declared for MTS Phase II (Main) Examination 2022 under Employees State Insurance Corporation (ESIC). Click on the link below to download the hall ticket.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत आयोजित MTS फेज II (मुख्य) ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Dates

Commencement of Call letter Download 25 – 05 – 2022
Closure of Call letter Download 05 – 06 – 2022

 

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lIRYMk


ESIC UDC & Steno Hall Ticket

ESIC Admit Card Download: Admission tickets for Upper Division Clerk (UDC), and Stenographer (Steno) Recruitment Online Examination have been announced under Employees State Insurance Corporation (ESIC). The last date to download the ticket is 20 – 03 – 2022. Click on the link below to download the ticket.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी), स्टेनोग्राफर (स्टेनो) पदभरती ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 20 – 03 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

How to Download ESIC Admit Card 2022 

  • ESIC UDC किंवा स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करता येणार आहे.
  • ESIC प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख सबमिट करावा लागेल.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3J2mmLB

ESIC ने यूडीसी पदांसाठी फेज १ पूर्व परीक्षा १९ मार्च २०२२ रोजी आणि स्टेनोग्राफर पदांसाठी मुख्य परीक्षा २० मार्च २०२२ रोजी होणार असल्याची घोषणा केली होती. ज्या उमेदवारांना परीक्षेदरम्यान लेखकाची आवश्यकता असेल अशांना १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

ESIC Recruitment Details 

  • पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
  • पद संख्या – ५९४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण (पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा
    • MTS आणि Steno – १८ ते २७ वर्षे
    • UDC – १८ ते २५ वर्षे

कर्मचारी राज्य विमा महामंडळ नि स्टेनोग्राफर आणि अपर डिव्हिजन क्लर्क पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्त्वाच्या तारखा

  • प्रवेशपत्र डाउनलोड तारीख – २१ नोव्हेंबर २०१९
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०१९

प्रवेशपत्र


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड