ESIC परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर- लिंक वरून डाउनलोड करा! – ESIC Paramedical Staff Admit Card
ESIC Paramedical Staff Admit Card
ESIC Paramedical Staff Admit Card
ESIC Admit Card Download : The ParaMedical Exam admit card has been declared for Employees State Insurance Corporation (ESIC) Examination. Click on the link below to download the hall ticket.
ESIC Paramedical Exam Admit Card Download
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत आयोजित पॅरामेडिकल परीक्षेचे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Recruitment Organization | Employee’s State Insurance Corporation (ESIC) |
Post Name | Various Paramedical Staff Posts |
Advt No. | ESIC Paramedical Recruitment 2023 |
Vacancies | 1038 |
Job Location | Region Wise (All India) |
Category | ESIC Admit Card 2023 Paramedical Staff |
Official Website | esic.gov.in |
Important Dates
Commencement of Call letter Download | 05 – 12 -2023 |
Closure of Call letter Download | 10- 12 – 2023 |
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lIRYMk
Previuos Updates
ESIC MTS Phase II (Main) Exam 2022 Admit Card
ESIC Admit Card Download : The admit card has been declared for MTS Phase II (Main) Examination 2022 under Employees State Insurance Corporation (ESIC). Click on the link below to download the hall ticket.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत आयोजित MTS फेज II (मुख्य) ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Dates
Commencement of Call letter Download | 25 – 05 – 2022 |
Closure of Call letter Download | 05 – 06 – 2022 |
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lIRYMk
ESIC UDC & Steno Hall Ticket
ESIC Admit Card Download: Admission tickets for Upper Division Clerk (UDC), and Stenographer (Steno) Recruitment Online Examination have been announced under Employees State Insurance Corporation (ESIC). The last date to download the ticket is 20 – 03 – 2022. Click on the link below to download the ticket.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी), स्टेनोग्राफर (स्टेनो) पदभरती ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 20 – 03 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
How to Download ESIC Admit Card 2022
- ESIC UDC किंवा स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करता येणार आहे.
- ESIC प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख सबमिट करावा लागेल.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3J2mmLB
ESIC ने यूडीसी पदांसाठी फेज १ पूर्व परीक्षा १९ मार्च २०२२ रोजी आणि स्टेनोग्राफर पदांसाठी मुख्य परीक्षा २० मार्च २०२२ रोजी होणार असल्याची घोषणा केली होती. ज्या उमेदवारांना परीक्षेदरम्यान लेखकाची आवश्यकता असेल अशांना १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ESIC Recruitment Details
- पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
- पद संख्या – ५९४ जागा
- शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण (पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा –
- MTS आणि Steno – १८ ते २७ वर्षे
- UDC – १८ ते २५ वर्षे
कर्मचारी राज्य विमा महामंडळ नि स्टेनोग्राफर आणि अपर डिव्हिजन क्लर्क पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महत्त्वाच्या तारखा –
- प्रवेशपत्र डाउनलोड तारीख – २१ नोव्हेंबर २०१९
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०१९
Table of Contents