Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ERNET इंडिया अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा; पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी | ERNET India Bharti 2023

ERNET India Bharti 2023

ERNET India Bharti 2023

ERNET India Bharti 2023: ERNET India (Education and Research Network of India) has announced recruitment notification for the various vacant posts of “Project Manager, Sr. Project Engineer (Networking & Firewall expertise)”. There are a total of 04 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 28th of November 2023. The official website of ERNET India is ernet.in. More details are as follows:-

एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया (ERNET India) अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता (नेटवर्किंग आणि फायरवॉल तज्ञ)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता (नेटवर्किंग आणि फायरवॉल तज्ञ)
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – ४५ ते ५० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – recruitment@ernet.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://ernet.in/

ERNET India Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प व्यवस्थापक 02
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (नेटवर्किंग आणि फायरवॉल तज्ञ) 02

Educational Qualification For ERNET India Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापक Full time B.Tech/BE/MCA/M.Sc or equivalent degree in relevant discipline
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (नेटवर्किंग आणि फायरवॉल तज्ञ) Full time B.Tech/BE/MCA/M.Sc or equivalent degree in relevant discipline

Salary Details For ERNET India Job 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प व्यवस्थापक Rs. 55,000/- to 70,000/-
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (नेटवर्किंग आणि फायरवॉल तज्ञ) Rs. 45,000 – Rs. 60,000/-

How To Apply For ERNET India Application 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ernet.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/aoyAQ
✅ अधिकृत वेबसाईट
https://ernet.in/

 


ERNET India Bharti 2023

ERNET India Bharti 2023: ERNET India (Education and Research Network of India) has announced recruitment notification for the various vacant posts of “Project Manager, Sr. Project Engineer (Networking & Firewall expertise)”. There are a total of 04 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 03rd of September 2023. The official website of ERNET India is ernet.in. More details are as follows:-

एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया (ERNET India) अंतर्गत “वरिष्ठ प्रबंधक, लेखाकार, कनिष्ठ हिंदी अनुवादक, व्यक्तिगत सहायक, कनिष्ठ सहायक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ प्रबंधक, लेखाकार, कनिष्ठ हिंदी अनुवादक, व्यक्तिगत सहायक, कनिष्ठ सहायक
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ERNET इंडिया, ब्लॉक-1, ए-विंग, 5वा मजला, डीएमआरसी आयटी पार्क, शास्त्री पार्क, दिल्ली-110053.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख3 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – ernet.in

ERNET India Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ प्रबंधक 02 पदे
लेखाकार 01 पद
कनिष्ठ हिंदी अनुवादक 01 पद
व्यक्तिगत सहायक 01 पद
कनिष्ठ सहायक 02 पदे

 Educational Qualification For ERNET India Jobs 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रबंधक B.E. / B. Tech/M.Sc. or equivalent in the related field (*) with minimum 60% marks from a recognized University/ Institution
OR
M.E. / M. Tech in the related field (*) with minimum 60% marks from a recognized University/Institution
OR
Ph. D. in the related field (*) from a recognized University/ Institution.
लेखाकार As Per Nomrs
कनिष्ठ हिंदी अनुवादक Degree
व्यक्तिगत सहायक Graduation
कनिष्ठ सहायक Graduation

Salary Details For Education and Research Network of India Jobs 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ प्रबंधक Rs.1,23,100 – 2,15,900/-
लेखाकार Rs.35,400 – 1,12,400/-
कनिष्ठ हिंदी अनुवादक Rs.35,400 – 1,12,400/-
व्यक्तिगत सहायक Rs.35,400 – 1,12,400/-
कनिष्ठ सहायक Rs.25,500  – 81,100/-

How To Apply For ERNET India Notification 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सक्षम पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • वर नमूद केलेल्या पदांसाठी पात्रता अटी, अनुभव इ. परिशिष्ट-I मध्ये दिले आहेत.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ERNET India Bharti 2023 – Vacancy Details

ERNET Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Education and Research Network of India Bharti 2023 | @ ernet.in

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bmMPQ
✅ अधिकृत वेबसाईट
ernet.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड