एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ!!

Elementary Intermediate Exam Dates

Maharashtra Elementary Intermediate Exam 2022

Elementary Intermediate Exam Dates: In order not to deprive the students from the examination, the deadline for registration of Center, Student Registration, Examiner, Critic and Deputy Chief Critic and online payment of examination fee has been extended till April 4. Furtherb details are as follows:-

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेसाठी अद्याप काही केंद्रांनी नोंदणी केलेली नाही; तसेच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरम्यान, शासकीय रेखाकला परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांवर १० एप्रिलला केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा असल्याने ९ आणि १० एप्रिलला एलिमेंटरी परीक्षेच्या आयोजनासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्यास केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालकांनी परीक्षा केंद्राचे ठिकाण समन्वयाने निश्चित करावे आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात यावी, असे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षा ११ आणि १२ एप्रिलला होणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.


Elementary Intermediate Exam 2022 Application Date Extended

Elementary Intermediate Exam Dates : Extension has been given for Elementary, Intermediate. Candidates can now apply for the exam online till March 31. Students who get grades in the Intermediate examination are given concessional marks in the 10th standard examination. Further details are as follows:-

एलिमेंटरी, इंटरमीजिएटसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवार ३१ मार्चपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. इंटरमीजिएट परीक्षेत ग्रेड मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात.

इंटरमीजिएट परीक्षेत ग्रेड मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. ही परीक्षा देण्यासाठी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या दोन्ही परीक्षा गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे झालेल्या नव्हत्या. यंदा त्या ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षेपूर्वी घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने जाहीर केला होता. परंतु, या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाल्यामुळे या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षेनंतर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार ९ ते १२ एप्रिलदरम्यान या दोन्ही परीक्षा घेतल्या जाणार असून, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.

  • या परीक्षेला अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
  • परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.
  • अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे कला संचालनालयामार्फत सांगण्यात आले.
  • सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व सहभागी शाळांनी याबाबत माहिती द्यावी व एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कला संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

Elementary Intermediate Exam 2022

Elementary Intermediate Exam Dates: The Intermediate Examination will be held offline from 9 to 12 at all the examination centers in Maharashtra. Further details are as follows:-

रेखाकला परीक्षेबाबत गत काही दिवसांपासून सुरु असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. २०२१-२२ मधील ९ वीमधील विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी परीक्षा तसेच इयत्ता १० वी व मुलभूत/ कला शिक्षक प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता इंटरमिजिएट परीक्षा ९ ते १२ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

Elementary Intermediate Exam Dates


Elementary Intermediate Exam Dates

Elementary Intermediate Exam Dates : The Directorate of Arts has announced the dates of Government Drawing Examinations (Elementary, Intermediate). The Intermediate Drawing Grade Exam will be held on 12th and 13th February while the Elementary Grade Exam will be held on 14th and 15th February. Further details are as follows:-

कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षांच्या (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) तारखा जाहीर केल्या आहेत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 12 व 13 फेब्रुव्रारी तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोरोनामुळे शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे कला संचालनालयाने याआधीच जाहीर केले होते. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा देऊ शकतात. अपवादात्मक परिस्थिती वगळता वेळापत्रकात बदल झाल्यास त्याविषयीच्या सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे कला संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि इतर मार्गदर्शक सूचनाही लवकरच कळविण्यात येतील, असेही मिश्रा यांनी सांगितले. यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी केवळ एलिमेंटरी परीक्षाच दिली आहे.

Elementary Intermediate Exam Dates

Students who have not been able to appear for the intermediate exams due to corona in the last two years can now take advantage of the increased marks in the art quota by taking the exam online. Students must pass both the Elementary and Intermediate examinations in order to apply for incremental marks in the Arts quota in the Board examinations.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड