१० ते पदवीधरांना संधी सुवर्णसंधी!!! एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे 10,391 रिक्त पदांची मोठी भरती सुरु | Eklavya Model Residential School Bharti 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023 – EMRS (Eklavya Model Residential School) The recruitment notification has been published for eligible candidates to fill up various vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2023. The name of the posts for this recruitment is “TGT, Hostel Warden (Male) & Hostel Warden (Female)”. There are a total of 6329 vacancies available to fill the posts. Eligible & interested candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission of the application is the 18th of August 2023. The official website of EMRS is emrs.tribal.gov.in. Further details are as follows:-

The central government has prepared to fill nearly four thousand posts for Eklavya Model School. But only exam center has been given for this recruitment exam in Mumbai. Hence tribal students from rural areas especially from Vidarbha will have to face difficulties while going for the exam.एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे “TGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला) पदांच्या एकूण 6329 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावTGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला)
 • पद संख्या – 6329 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • वयोमर्यादा – 35 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • TGT – Rs. 1500/-
  • वसतिगृह वॉर्डन – Rs. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑगस्ट 2023
 • अधिकृत वेबसाईट – emrs.tribal.gov.in

The last date for submission of application for all posts for ESSE-2023 has been extended till 18 August, 2023. It is further informed that candidates having 3 Year Integrated B.Ed M.Ed Degree recognised by NCTE are also eligible to apply for the posts of PGT and TGT.

Eklavya Model Residential School Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
TGT 5660 पदे
वसतिगृह वॉर्डन (पुरुष) 335 पदे
वसतिगृह वॉर्डन (महिला) 334 पदे

Educational Qualification For Eklavya Model Residential School Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
TGT Bachelor’s Degree from a recognized university /institute in a relevant field (Read PDF for complete details)
वसतिगृह वॉर्डन (पुरुष) Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR

Bachelor’s Degree from a recognized university /institute

वसतिगृह वॉर्डन (महिला) Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR

Bachelor’s Degree from a recognized university /institute

Salary Details For EMRS Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
TGT Level 7 (Rs.44900 – 142400/-)
वसतिगृह वॉर्डन (पुरुष) Level 6 (Rs. 35400- 112400)
वसतिगृह वॉर्डन (महिला) Level 5 (Rs. 29200 –92300)

How To Apply For EMRS Jobs 2023

 • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे..
 • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला जातो.
 • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For EMRS TGT Bharti 2023

The selection process for EMRS TGT Bharti 2023 includes the following stages:

 • Written Exam
 • Document Verification
 • Medical Examination

Eklavya Model Residential School Vacancy details 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023 – Important Dates

Eklavya Model Residential School Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Eklavya Model Residential School Application 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kpu37
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/hkrzW
✅ अधिकृत वेबसाईट
emrs.tribal.gov.in

EMRS TGT PGT Bharti 2023 Application

Eklavya Model Residential School Bharti 2023 – EMRS (Eklavya Model Residential School) The recruitment notification has been published for eligible candidates to fill up various vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2023. The name of the posts for this recruitment is “Principal, PGT, Accountant, Jr. Secretariat Assistant (JSA), Lab Attendant”. There are a total of 4062 vacancies available to fill the posts. Eligible & interested candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. The official website of EMRS is emrs.tribal.gov.in. Further details are as follows:-

The central government has prepared to fill nearly four thousand posts for Eklavya Model School. But only exam center has been given for this recruitment exam in Mumbai. Hence tribal students from rural areas especially from Vidarbha will have to face difficulties while going for the exam.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे “प्राचार्य, PGT, लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा परिचर पदाच्या एकूण 4062 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावप्राचार्य, PGT, लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा परिचर
 • पद संख्या – 4062 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • वयोमर्यादा
 • अर्ज शुल्क
  • प्राचार्य – Rs. 2000/-
  • PGT – Rs. 1500/-
  • इतर पदे – Rs. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – emrs.tribal.gov.in

केंद्र सरकारच्या आदिवासी जनजातीय कार्य मंत्रालयाने या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध ठिकाणच्या एकलव्य माॅडेल स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी केवळ मुंबईत एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया यासारख्या विदर्भातील दुरस्थ परिसरातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचणे कठीण जाणार आहे.

या परीक्षेला आदिवासी विद्यार्थी दरवेळी मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात. परंतु, मुंबईत परीक्षेसाठी पोहोचताना त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडण्यासोबतच तब्बल आठशे ते हजार किलोमिटरचे अंतर पार करावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागडसारख्या तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार किलोमिटरचे अंतर पडणार आहे. त्यामुळे या परीक्षेचे केंद्र महाराष्ट्रातील सर्व विभागात देण्याची गरज आहे.

नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असून तेथे परीक्षा केंद्र देण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात दिले जात आहे. मग एकलव्य निवासी माॅडेल स्कूलच्या पदभरती परीक्षेचे केंद्र नागपुरात का दिले जाऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कोणत्या जागांसाठी होतेय परीक्षा?
– प्राचार्य : ३०३
– शिक्षक : २२६६
– अकाउंटंट : ३६१
– कनिष्ठ सहायक : ७५९
– लॅब अटेंडंट : ३७३
– एकूण जागा : ४०६२

असंख्य अडचणींचे दिव्य पार करीत आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ पाहात आहे. अशावेळी दूरचे परीक्षा केंद्र देऊन त्यांच्या अडचणीत का वाढ केली जात आहे? मुंबईप्रमाणेच नागपुरातही परीक्षा केंद्र दिले जावे.- प्रा. मधुकर उईके, अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन

 

Eklavya Model Residential School Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य 303 पदे
PGT 2266 पदे
लेखापाल 361 पदे
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) 759 पदे
प्रयोगशाळा परिचर 373 पदे

Educational Qualification For Eklavya Model Residential School Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राचार्य i) Master’s Degree from recognized University/Institute

ii) B.Ed. degree

PGT Post Graduate degree from any recognized University/Institute deemed as University
लेखापाल Degree of Commerce from a recognized University/Institute.
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) Senior Secondary (Class XII) certificate from a recognized\ Board and possessing minimum speed of 35 words per minutes in English typing or 30 words per minute in Hindi typing.
प्रयोगशाळा परिचर 10th Class Pass with a certificate/diploma in Laboratory technique OR

12th Class with science stream from a recognized board/university.

Salary Details For EMRS Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राचार्य Level 12 (Rs. 78800-209200/-)
PGT Level 8 (Rs. 47600-151100/-)
लेखापाल Level 6 (Rs. 35400-112400)
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) Level 2 (Rs. 19900-63200)
प्रयोगशाळा परिचर Level 1 (Rs. 18000-56900)

How To Apply For EMRS Jobs 2023

 • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे..
 • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला जातो.
 • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Eklavya Model Residential School Vacancy details 2023

Eklavya Model Residential School Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Eklavya Model Residential School Application 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/EGS49
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/rDNZ8
✅ अधिकृत वेबसाईट
emrs.tribal.gov.in

 


EMRS Recruitment 2023 Details @ emrs.tribal.gov.in/site/recruitment

EMRS Recruitment 2023 – National Testing Agency has issued a big advertisement for the recruitment of Eklavya Model Residential School. As per the information given in this, candidates will be recruited for 38, 480 teaching and non-teaching posts in EMRS. This is a good opportunity for the youth who are looking for government jobs. Registration has not started yet. After the opening of the LIC, however, interested and eligible candidates can apply online through the official website.

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये भरतीसाठी मोठी जाहीरात निघाली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ईएमआरएसमध्ये ३८४८० अध्यापन आणि शिक्षकेतर पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. नोंदणी अद्याप सुरू झाली नाही. लिकं ओपन झाल्यावर मात्र इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. संभाव्य अर्जदारांनी अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि कोणत्याही अतिरिक्त सूचना जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. (EMRS Recruitment 2023 under https://emrs.tribal.gov.in/site/recruitment)

 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेपासून ते वयोमर्यादेपर्यंत सर्व काही पदानुसार ठरलेलं. प्रत्येक पदाबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर सूचना दिली आहे. (The National Testing Agency has released the Eklavya Model Residential School (EMRS) Recruitment 2023 Notification)

 

निवड कशी होईल EMRS Bharti 2023-

या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम तीन तासांची लेखी परीक्षा होईल. या मुलाखतीनंतर आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

 

कधी अर्ज करता येईल EMRS Recruitment 2023-

अर्जाची लिंक अद्याप सक्रिय केलेली नाही. अर्ज कधी सुरू होतील आणि शेवटची तारीख काय आहे? अशा माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा. येथून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – recruitment.nta.nic.in.

 

Read PDF

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
 1. MahaBharti says

  EMRS TGT Bharti 2023

 2. Yogesh says

  Exam kadhi honar aahe ? Kalva
  sir

 3. Soniya Ragade says

  D.ted, B.A eligible aahet ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड