Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकात्मिक आदिवासी विकास गोंदिया भरती २०१९

Ekatmik Adiwasi Vikas Gondia Bharti 2019

एकात्मिक आदिवासी विकास गोंदिया येथे कंत्राटी महिला केअर टेकर पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कंत्राटी महिला केअर टेकर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे असावे.
  • वेतनश्रेणी- रु. १५,००० /-
  • फीस – रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि. गोंदिया कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड