ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती २०१९
ECL Recruitment 2019
ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड येथे खर्च लेखापाल / लेखापाल पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – खर्च लेखापाल / लेखापाल
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयसीडब्ल्यूए / सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
- खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- एस.सी./ एस.टी. प्रवर्गाकरिता- उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- फीस – रु. ५००/-
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.