ECHS कोल्हापूर येथे 8वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! 25 रिक्त पदांची नवीन भरती | ECHS Kolhapur Bharti 2024
ECHS Kolhapur Offline Application 2024
ECHS Kolhapur Bharti 2024
ECHS Kolhapur Bharti 2024: ECHS Kolhapur (Ex-Servicemen Contributory Health Scheme, Kolhapur) is invited applications for the various vacancies to fill with the posts of “Officer in Charge, Medical Officer, Medical Specialist, Gynecologists, Dental Officer, Physiotherapist, Laboratory Technician, Nursing Assistant, Dental Hygienist, Driver, Clerk, Data Entry Opr, IT Network Tech”. There are a total of 25 vacancies available to fill the posts. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is the 11th of September 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 18th of September 2024. For more details ECHS Kolhapur Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS), कोल्हापूर येथे “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ञ, चालक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी नेटवर्क टेक” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ञ, चालक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी नेटवर्क टेक
- पद संख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Stn मुख्यालय कोल्हापूर (ECHS सेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – Sta HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख – 18 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – echs.gov.in
ECHS Kolhapur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रभारी अधिकारी | 03 |
वैद्यकीय अधिकारी | 03 |
वैद्यकीय तज्ञ | 01 |
स्त्रीरोग तज्ञ | 02 |
दंत अधिकारी | 01 |
फिजिओथेरपिस्ट | 01 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
नर्सिंग असिस्टंट | 01 |
दंत स्वच्छता तज्ञ | 06 |
चालक | 01 |
लिपिक | 01 |
डेटा एन्ट्री ऑपरेशन | 03 |
आयटी नेटवर्क टेक | 01 |
Educational Qualification For ECHS Kolhapur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रभारी अधिकारी | Graduate, Only retired service offrs. Should be drawing a pension |
वैद्यकीय अधिकारी | MBBS, Min five years experience after internship preferable and qualification in medicine/surgery |
वैद्यकीय तज्ञ | MD/MS in Specialty concerned/ DNB, Min five years experience. (Part-time Employment is also permitted on an hourly basis.) |
स्त्रीरोग तज्ञ | MD/MS in Specialty concerned / DNB, Min five years experience. (Part-time Employment is also permitted on an hourly basis.) |
दंत अधिकारी | BDS, Min five years experience |
फिजिओथेरपिस्ट | Diploma/Class1 Physiotherapist Course (Armed Forces), Minimum 5 yrs experience |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | (i) B.Sc (MLT) with minimum three yrs experience Or
(i) Matriculation/Higher Secondary/Senior Secondary (10+2) with Science from Recognized Institution/Board. (iii) Diploma in Medical lab technology from a recognized institution |
फार्मासिस्ट | B Pharmacy from a Recognized Institute. Min 03 yrs experience. Or
(1) 10+2 with science stream (Physics, Chemistry, Bio) from a recognized bd (ii) Approved Diploma in Pharmacy from an institute recognized by the Pharmacy Council of India and registered as a Pharmacist under the Pharmacy ACT 1948 |
नर्सिंग असिस्टंट | GNM diploma/Class I Nursing Assistants Course (Armed Forces). Minimum 05 years of experience |
दंत स्वच्छता तज्ञ | Diploma Holder in Dental Hyg/Class I DH/DORA Course (Armed Forces). Minimum 05 yrs experience |
चालक | 8th pass with Class 1 MT driver |
लिपिक | Graduate/Class-1 Clerical Trade (Armed Forces) with minimum 5 years experience |
डेटा एन्ट्री ऑपरेशन | Graduate/Class-1 Clerical Trade |
आयटी नेटवर्क टेक | Diploma/Certificate Equivalent course |
Salary Details For ECHS Kolhapur Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रभारी अधिकारी | Rs. 75,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 75,000/- per month |
वैद्यकीय तज्ञ | Rs. 1,00,000/- per month |
स्त्रीरोग तज्ञ | Rs. 1,00,000/- per month |
दंत अधिकारी | Rs. 75,000/- per month |
फिजिओथेरपिस्ट | Rs.28,100/- per month |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs.28,100/- per month |
नर्सिंग असिस्टंट | Rs. 28,100/- per month |
डेंटल हायजिनिस्ट | Rs, 28,100/- per month |
चालक | Rs.19,700/- per month |
लिपिक | Rs.16,800/- per month |
डेटा एन्ट्री ऑपरेशन | Rs.16,800/- per month |
आयटी नेटवर्क टेक | Rs. 28,100/-per month |
How To Apply For ECHS Kolhapur Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
- सदर पदांकरिता अधिक माहिती echs.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Ex-Serviceman Contributory Health Scheme Kolhapur Bharti 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने मुलाखतीसाठी 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 09:00 वाजता Stn HQ कोल्हापूर येथे पोहोचणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी 10/मॅट्रिक, 10+2 आणि पदवी/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/कोर्सची सर्व मूळ प्रमाणपत्रे/पदवी, कामाचा अनुभव आणि डिस्चार्ज बुक, पीपीओ, सर्व्हिस रेकॉर्ड आणि 2 पीपी आकाराची रंगीत छायाचित्रे सोबत आणावीत.
- कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Ex-Serviceman Contributory Health Scheme Kolhapur Recruitment 2024
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/cdmy2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
echs.gov.in |
Table of Contents
मी 9 वी पास आहे माझ्याकरिता सरकारी नोकरी आहे का?