Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना गोवा भरती २०२०

ECHS Goa Recruitment 2020

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, कारकुनी, रुग्णवाहिका चालक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, कारकुनी, रुग्णवाहिका चालक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार
  • पद संख्या – २२ जागा
    • पद संख्या (पणजी) – ११
    • पद संख्या (सिंधुर्ग) – ११
  • नोकरी ठिकाण – पणजी, सिंधुर्ग
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, स्टेशन एचक्यू, पणजी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ जानेवारी २०२० आहे.

ECHS Goa Recruitment 2020

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात लिंक वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/36ZMlAr 
अधिकृत वेबसाईट : https://echs.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड