ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

ECHS Goa Bharti 2021

ECHS Goa Bharti 2021 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत नर्सिंग सहाय्यक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर, नंबर वर किंवा ई-मेल पत्त्यावर संपर्क करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावनर्सिंग सहाय्यक
  • पद संख्या – 1 जागा
  • नोकरी ठिकाण – पणजी, गोवा
  • संपर्क – 0832-2423003
  • ई-मेल[email protected]
  • पत्ताईसीएसएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एस व्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – ECHS Goa Vacancies 2020-21

ECHS Goa Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ECHS Goa Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3jHRjcj
अधिकृत वेबसाईट : https://echs.gov.in/

 1 Comment
  1. Vaishnavi Gangaram Kadam says

    Qualification Kitna Chahiye

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड