पदवीधर उमेदवारांना PO म्हणून नोकरीची संधी, ECGC मध्ये भरती सुरु! – ऑनलाईन अर्ज करा! | ECGC Limited Bharti 2024
ECGC Limited Online Form 2024
ECGC Limited Bharti 2024
ECGC Limited Bharti 2024: ECGC Limited (Export Credit Guarantee Corporation of India) has published notifications for interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Probationary Officer” in cadre of Executive Officers (Generalist). There are a total of 40 Vacancies available. Interested and eligible candidates can apply Online through the given mentioned link below before the last date. The last date of online application is the 13th of October 2024. For more details about ECGC Limited Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. आयबीपीएसकडून पीओ पदासाठी बंपर भरती पार पडल्याच्या एक महिन्यातच आणखी एक पीओ भरती सुरू झाली आहे. यावेळी पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाता आहे. या रिक्त पदांमध्ये १६ पदे ही अनारक्षित आहेत तर ३ ईडब्लूएस, ११ ओबीसी, ०६ एससी आणि ४० एसटी वर्गासाठी आरक्षित आहेत. इच्छुक उमेदवार www.ecgc.in व ibpsonline.ibps.in/ecgcjul24/ वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे.
एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Ltd.) अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच अर्जात दुरुस्ती करण्यासाठी आणि फी जमा करण्यासाठीची शेवटची तारीख १३ ऑक्टोबरच आहे. तर तुमच्या अर्जाची प्रिंट आऊट करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे. मागील ऑगस्ट महिन्यात आयबीपीएस म्हणजेच इंस्टीट्यूट ञफ बँकिंग पर्सनल सेलेक्शनने पीओच्या ४४५५ पदांसाठी भरतीची घोषणा केली होती. इंडियन एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड (ECGC) हा भारत सरकारचा उपक्रम आहे जो भारतीय निर्यातदार आणि व्यावसायिक बँकांना निर्यात क्रेडिट विमा देते. याचे काम भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते आणि भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकिंग, विमा आणि निर्यात समुदायांचे प्रतिनिधी असलेल्या संचालक मंडळाद्वारे चालवले जाते.
- पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
- पद संख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PwBD उमेदवारांसाठी रु.175/- सूचना शुल्क म्हणून.
- रु. 900/- इतर सर्वांसाठी सूचना शुल्कासह
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.ecgc.in
ECGC Limited Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर | 40 पदे |
Educational Qualification For ECGC Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोबेशनरी ऑफिसर | A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government. |
Salary Details For ECGC Limited Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रोबेशनरी ऑफिसर | Pay scale of 53600-2645(14)-90630-2865(4)-1,02,090 |
How To Apply For ECGC Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ecgc.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.ecgc.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/mqx26 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/hTW09 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.ecgc.in |
The recruitment notification has been declared from the Export Credit Guarantee Corporation of India for interested and eligible candidates. Online applications are invited for the Probationary Officer posts. There are 40 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for ECGC Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given NTPC Bharti Registration Link. For more details about NTPC Associate Bharti 2024, Educational Qualification For ECGC Limited Bharti 2024, ECGC Limited Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
ECGC Online Bharti 2024 Details |
|
????Name of Department | Export Credit Guarantee Corporation of India |
???? Recruitment Details | ECGC Limited Recruitment 2024 |
???? Name of Posts | Probationary Officer |
????Job Location | — |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | www.ecgc.in |
Educational Qualification For ECGC PO Bharti 2024 |
|
Probationary Officer | B.Tech/BE from any discipline. |
Selection Process For ECGC PO Recruitment 2024 |
|
Selection Process |
|
Salary Details For ECGC Online Application 2024 |
|
Probationary Officer | Pay scale of 53600-2645(14)-90630-2865(4)-1,02,090 |
Application Fee For NTPC Deputy Manager Notification 2024 |
|
Fees |
|
ECGC PO Vacancy Details |
|
Probationary Officer | |
All Important Dates For ECGC Online Form 2024 |
|
⏰Last Date | |
www.ecgc.in Bharti 2024 Important Links |
|
????Full Advertisement | Read PDF |
Online Application Form | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Job