Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ईगल्स आर्मी प्री प्रायमरी स्कूल किरकी, पुणे येथे रिक्त पदांची भरती – ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करा अर्ज | Eagles Army Pre Primary School Kirkee Bharti 2022

Eagles Army Pre Primary School Kirkee Bharti 2022

Eagles Army Pre Primary School Kirkee Bharti 2022 Details

Eagles Army Pre Primary School Kirkee Bharti 2022: Eagles Army Pre Primary School Kirkee, Pune has declared a recruitment notification for the Principal Posts. Interested applicants can apply before the last date. More detail are given below:-

ईगल्स आर्मी प्री प्रायमरी स्कूल किरकी, पुणे येथे प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Post Graduation (Read PDF)
  • नोकरी ठिकाण – किरकी, जि. पुणे 
  • वयोमर्यादा – 35 ते 52 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – eappsrangehills@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – ईगल्स आर्मी प्री-प्रायमरी स्कूल रेंज हिल्स, किरकी पुणे-411020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022 

How To Apply For Eagles Army Pre Primary School Pune Bharti 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mode of Selecton For Eagles APPS Pune Bharti 2022

  1. सदर पदांकरिता लेखी परीक्षा 10 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
  2. वरील पदांकरीता मुलाखत 16 एप्रिल 2022  रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  3. उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Eagles APPS Pune Recruitment 2022 Vacancy Details

Eagles Army Pre Primary School Kirkee Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Eagles Army Pre Primary School Pune Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/7FqBIrJ

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड