DVET ITI ७७२ पदांच्या परीक्षेची सुधारीत उत्तरतालिका जाहीर – DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023

DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023

DVET Answer Key 2023-www.dvet.gov.in

DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023: Advertisement published on the website www.dvet.gov.in on 16/02/2023 for filling up various 772 posts in Group-C cadre in various government institutions/offices under the Directorate of Business Education and Training under the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation. Pursuant to the objections received from the candidates, it has been decided to give full marks (04) for 02 wrong questions in the examination for the post of Group-C and the revised answer sheet has been made available in the login of the concerned candidates. Download DVET Revised Answer Key from below Link :

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT/ CBT – १) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer key) दिनांक २०/०४/२०२३ रोजी उमेदवारांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यांत आली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतींच्या अनुषंगाने Group-C मधील पदाकरिता झालेल्या परीक्षेत ०२ चूकीच्या प्रश्नांकरिता असलेले पूर्ण गुण (०४) उमेदवारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारीत उत्तरतालिका संबंधित उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

DVET ITI Revised Answer Key Download 2023



DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023

उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतींच्या अनुषंगाने Group – A व Group – B मधील पदांच्या उत्तरतालिकेत कोणत्याही स्वरुपाचा बदल झालेला नसल्याने केवळ Group-C मधील सुधारीत उत्तरतालिका उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023

Link for Revised Answer Key

DVET 772 Posts ITI Answer Key Download 2023 – DVET ITI Written Examination Answer Key is available for downloading. Candidates can Download this Answer Key  link given below. Also the details and instructions given below for downloading this PDF. For More updates keep visiting MahaBharti.in 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दि.१६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT / CBT – १) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer key) उमेदवारांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे.

 

DVET ITI Answer key 2023

Download Answer Kwy


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड