DTL Bharti 2026
DTL Bharti 2026: DTL (DELHI TRANSCO LIMITED) has invited applications for the “Asstt. Manager (HR)-Trainee, Medical Officer-Trainee” posts. There are various vacant posts available to fill. Interested and eligible candidates may send their application to the given mentioned address before the last date. Last date for submitting application is 03rd of August 2026. For more details about DTL Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
दिल्ली ट्रान्सको लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) – प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी – प्रशिक्षणार्थी“ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. दिल्ली ट्रान्सको लिमिटेड भरती २०२६ करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दिल्ली ट्रान्सको लिमिटेड भरती २०२६
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) – प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी – प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिल्ली ट्रांसको लिमिटेड (दिल्ली सरकार का उपक्रम) मानव संसाधन विभाग कार्यालयः- सह प्रबंधक (मानव संसाधन) 6ठा तल, शक्ति सदन, कोटला मार्ग नई दिल्ली-110002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.dtl.gov.in/
Educational Qualification For DTL Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) – प्रशिक्षणार्थी | i) Graduate from a recognized University ii) Must possess full time two years Masters Degree in Business Administration with specialization in HRD/Personal Management /Industrial Relations from a recognized University/Institute iii) Three years post qualification experience in HR matters. |
| वैद्यकीय अधिकारी – प्रशिक्षणार्थी | Must possess MBBS degree from a recognized University and reputed University/Institute and possessing atleast 05 years of post qualific~tion experience in clinical work. |
Salary Details For DTL Application 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) – प्रशिक्षणार्थी | Pay level-9 |
| वैद्यकीय अधिकारी – प्रशिक्षणार्थी | Pay level-9 |
How To Apply For DTL Notification 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२६ आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dtl.gov.in Jobs 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/io7Kg |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.dtl.gov.in/ |
per month.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















