तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे दहावीपास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! | DTE Mumbai Bharti 2024
DTE Mumbai Bharti 2024
DTE Mumbai Bharti 2024
DTE Mumbai Bharti 2024: The Directorate of Technical Education in Maharashtra has published recruitment notifications for various vacant posts of “Stenographer, Senior Clerk, Director”. There are a total of 42 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the 21st of September 2023. Under the Directorate of Technical Education, the recruitment notification has been released for the vacancies in ‘Group C’ in various offices in Maharashtra under DTE Mumbai Bharti 2023. The vacancies for the posts of Stenographer, Comment Assistant / Accountant / Senior Clerk and Director (Laboratory Assistant, Technical) will be filled by Saral Seva, online application has been started from interested and eligible candidates. More details DTE Mumbai Bharti 2023 are as follows:-
तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखाली महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ‘गट क’ मधील रिक्त पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लघुलेखक, टिप्पणी सहाय्यक / लेखापाल / वरिष्ठ लिपीक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक) या पदांसाठी रिक्त जागा सरल सेवेने भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्याला सुरुवात झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत “लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक
- पदसंख्या – 42 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- लघुलेखक – १८ वर्षे
- वरिष्ठ लिपिक, संचालक – १९ वर्षे
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्गासाठी – रु. १०००/-
- मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. ९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.jdteromumbai.org.in/
DTE Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लघुलेखक | 06 पदे |
वरिष्ठ लिपिक | 29 पदे |
संचालक | 07 पदे |
Educational Qualification For DTE Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लघुलेखक |
|
वरिष्ठ लिपिक |
|
संचालक | अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण. |
Salary Details For DTE Mumbai Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लघुलेखक | (एस १४ : ३८६००- १२२८००) |
वरिष्ठ लिपिक | (एस ८ २५५००-८११००) |
संचालक | ( एस ८ २५५००-८११००) |
DTE Mumbai Bharti 2024 Age Limit
१. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ३८ वर्षे
२. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ४३ वर्षे
३. खेळाडूंना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देऊन, ही कमाल वयोमार्यादा ४३ वर्षे असेल.
४. माजी सैनिकांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देऊन, ही कमाल वयोमार्यादा ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे.
५. दिव्यांग माजी सैनिकांना कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
How To Apply For DTE Mumbai Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारास दिनांक ३१/०८/२०२३ ते दिनांक २१/०९/२०२३ या कालावधीत www.jdteromumbai.org.in या वेबपोर्टलवर पदभरती संदर्भातील ऑनलाईन अर्ज उपलब्ध राहील.
- कोणत्याही परिस्थितीत हस्तदेय / टपाल / कुरिअर इत्यांदीद्वारे ऑफलाईन पध्दतीने तसेच ई-मेल अथवा अन्य ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- ऑन लाईन नोंदणी झाल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती, अतिरीक्त माहिती तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव याचा तपशील भरण्याकरिता उपलब्ध होईल.
- सदर पद भरतीच्या अनुषंगाने पुढील सर्व कार्यवाहीकरिता उमेदवारास नोंदणी झाल्यानंतर प्राप्त होणारा युजर आय डी व पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक राहील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Dates For DTE Mumbai Vacancy 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.jdteromumbai.org.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/fopM2 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/bovF0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.jdteromumbai.org.in/ |
DTE Mumbai Recruitment 2023 Details
DTE Mumbai Bharti 2023: The Directorate of Technical Education in Maharashtra has published recruitment notifications for various vacant posts of “Post Graduate Diploma, Post Graduate Degree and PhD Courses”. Interested and eligible applicants can apply before the 13th of August 2023. The official website of DTE Maharashtra is www.dtemaharashtra.gov.in. More detail is given below:-
DTE Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागांत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या सैनिक व पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education)/ किंवा OS (Quncquareli Symonds) World Ranking २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अश विद्यार्थ्यांकरिता शासन निर्णय उच्च व तंत्रनि विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२१८/-४, दि. ०४.१०.२०१८ क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.११५०/-४ दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ व शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०११/प्र.क्र. २०४ (भाग-२)/तांशि-४ दिनांक २२ मार्च २०२२ व शासन पत्र क्रमांक पसियो-२०२३/प्र.क्र.५० /तांशि-४, दि. २९ मे २०२३ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आता शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक बैठक- २०२२/४.क्र.१८८/तांशि-४, दि ३१ जुलै, २०१३ अन्वये या शिष्यवृत्तीच्या पदव्युत्तर पदवी पदव्युतर पदविकाच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे सदर योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रम
- पद संख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in
Important Dates – DTE Mumbai Bharti 2023
DTE Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी | 30 पदे |
पीएचडी अभ्यासक्रम | 10 पदे |
DTE Maharashtra Recruitment 2023 – Vacancy details
How To Apply For DTE Maharashtra Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे संकेतस्थळ http://www.dtemaharashtra.gov.in येथे भेट दयावी.
- उमेदवाराने अर्जासोबत स्वतःचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो, अर्हता प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, शैक्षणिक अर्हता व अनुभव यांच्या प्रमाणित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. त्याचप्रमाणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी नमूद करण्यात यावा.
- अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023 | www.dtemaharashtra.gov.in Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cSV02 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fbHJVf |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.dtemaharashtra.gov.in |
Table of Contents