DSSSB भरती २०२०

DSSSB Recruitment 2020


दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ सहाय्यक, लेखा सहाय्यक कम कॅशियर, स्टोअर कीपर, केअर टेकर, फी जिल्हाधिकारी / उपनिरीक्षक / लिलाव रेकॉर्डर, सहायक बॅक्टेरियोलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक पदाच्या एकूण २९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ सहाय्यक, लेखा सहाय्यक कम कॅशियर, स्टोअर कीपर, केअर टेकर, फी जिल्हाधिकारी / उपनिरीक्षक / लिलाव रेकॉर्डर, सहायक बॅक्टेरियोलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक
  • पद संख्या – २९७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २८ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.dsssb.delhi.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ स्टेनोग्राफर१८
कनिष्ठ सहाय्यक२५
लेखा सहाय्यक कम कॅशियर१८
स्टोअर कीपर०६
केअर टेकर०१
फी जिल्हाधिकारी / उपनिरीक्षक / लिलाव रेकॉर्डर१३१
सहायक बॅक्टेरियोलॉजिस्ट०७
तांत्रिक सहाय्यक९१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UeT3yS
ऑनलाईन अर्ज करा : https://dsssbonline.nic.in/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>