खुशखबर – ड्रोन इंडस्ट्रीत मिळणार 20 हजार जणांना नोकऱ्या!!

Drone Industry Bharti 2021 Details 

Drone Industry Bharti 2021 : India has announced a policy on drones. So there are going to be huge opportunities in this area. India’s drone industry is projected to grow to around Rs 50,000 crore in the next five years, experts say. It is also expected to provide employment to 20,000 people. Further details are as follows:-

Drone Industry Recruitment 2021

भारतात ड्रोनसंदर्भात धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भारतातील ड्रोन इंडस्ट्री पुढील ५ वर्षांमध्ये सुमारे ५० हजार कोटी रुपयांपर्यंत होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या क्षेत्रातून २० हजार लोकांना रोजगार मिळण्याचीही अपेक्षा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

ड्रोन उत्पादन, असेम्बलिंग, देखभाल आणि दुरुस्ती, सॉफ्टवेअर डेव्हलपर, ड्रोन पायलट इत्यादी रोजगार या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रही देशभरात सुरु होतील. त्यातूनही रोजगार मिळेल.

Drone Industry Vacancy 2021

Drone Industry Bharti 2021

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड