DRDO अंतर्गत 150 पदांची भरती सुरु

DRDO Recruitment 2021


DRDO Recruitment 2021 : DRDO Bharti 2021 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), गॅस टर्बाइन संशोधन स्थापना (GTRE) अंतर्गत पदवीधर अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, पदविका अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, आयटीआय अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे.

DRDO NSTL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावपदवीधर अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, पदविका अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, आयटीआय अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी
 • पद संख्या – 150 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 जानेवारी 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

रिक्त पदांचा तपशील – DRDO Vacancies 2021

DRDO Recruitment

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/381Hkdz
अधिकृत वेबसाईट : www.drdo.gov.in

 3 Comments
 1. Vishal Memane says

  From kasa bharaycha

 2. Ragini Medhane says

  Please Talathi bharti chi date kiti aahe2020-2021 sathi.for Nashik disrict

 3. मदन तांबे says

  ड्रायव्हर ला नोकरी नाही का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड