DRDO NSTL अंतर्गत 62 रिक्त पदांची भरती सुरु; थेट लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करा!! | DRDO NSTL Bharti 2023

DRDO NSTL Bharti 2023

DRDO NSTL Bharti 2023

DRDO NSTL Bharti 2023: DRDO-Naval Science & Technological Laboratory invited online applications for the posts of “Graduate Apprentice, Diploma Apprentice, and ITI Apprentice” Posts. There are a total of 62 vacancies available for these posts. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply through the given mentioned link below before the last date 27th June 2023. More details are as follows:-

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (NSTL) अंतर्गत “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस
  • पदसंख्या – 62 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

DRDO NSTL Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस 28 पदे
डिप्लोमा अप्रेंटिस 23 पदे
आयटीआय अप्रेंटिस 11 पदे

Educational Qualification For DRDO NSTL Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस B.E/B. tech (Mechanical & Electronics & Communication)
डिप्लोमा अप्रेंटिस B.E./B. tech (Computer/Mechanical/Electrics)
आयटीआय अप्रेंटिस ITI passes in relavent trade

Salary Details For DRDO-Naval Science & Technological Laboratory Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ग्रॅज्युएट अप्रेंटिस Rs. 9000/- per month
डिप्लोमा अप्रेंटिस Rs. 8000/- per month
आयटीआय अप्रेंटिस As per the rates prescribed by government

DRDO NSTL Notification 2023 – Important Documents 

सर्व अर्जदारांनी दस्तऐवज पडताळणी दरम्यान अर्ज फॉर्मच्या प्रिंटआउटसह खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती आणणे आवश्यक आहे:-

  • 10वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • सर्व सेमिस्टरसाठी B.E/B.Tech/डिप्लोमा/ITI गुणपत्रिका
  • पदवी/तात्पुरती पदवी/डिप्लोमा/ITI प्रमाणपत्रे
  • लागू असल्यास जात प्रमाणपत्र
  • PWD प्रमाणपत्र लागू असल्यास
  • सरकारने जारी केलेले कोणतेही फोटो ओळखपत्र. भारतातील पॅन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
  • आधार कार्ड आणि बँक पास बुकची प्रत
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • सिव्हिल असिस्टंट सर्जन किंवा समकक्ष द्वारे जारी केलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

How To Apply For DRDO-Naval Science & Technological Laboratory Jobs 2023

  • वरील भरतीकरिता ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • B.E.,/B.Tech/डिप्लोमा उमेदवारांची नोंदणी www.mhrdnats.gov.in वर करावी आणि ITI उमेदवारांची नोंदणी www.apprenticeshipindia.gov.in वर करावी.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेले सर्व पात्रता निकष आणि इतर निकष पूर्ण केले आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DRDO NSTL Vacancy details 2023

DRDO NSTL Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DRDO NSTL Application 2023 | DRDO NSTL Apply Online

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/fnAZ5
???? ऑनलाईन अर्ज करा (B.E.,/B.Tech/डिप्लोमा उमेदवार)
https://shorturl.at/vLOW2
???? ऑनलाईन अर्ज करा ( ITI उमेदवारा)
https://shorturl.at/rtwDN
✅ अधिकृत वेबसाईट
www.drdo.gov.in

 

  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. परमेश्वर says

    Drdo mts एग्ज़ाम चे ऐडमिट कार्ड केह्वा येणार

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड