DRDO भरती २०२०
DRDO MTS Recruitment 2020
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
- पद संख्या – १८१७ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी पास किंवा समकक्ष असावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाईन अर्ज होण्याची तारीख -२३ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज करण्याची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
- ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | ऑनलाईन अर्ज करा |
Mazi sainik sathi vacancy ahe ka
माजी सैनिकांसाठी vacancy आहे का?