Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DRDO DIBER अंतर्गत “या” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; 02 पदे रिक्त!!। DRDO DIBER Bharti 2024

DRDO DIBER Bharti 2024

DRDO DIBER Bharti 2024

DRDO DIBER Bharti 2024: Defense Research and Development Organization has going to recruit new notification for the various vacant posts of “Apprenticeship”. There are total of 32 vacancies are available. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 02nd of January 2024.  For more details about DRDO DIBER Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत “अप्रेंटिसशिप” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअप्रेंटिसशिप
  • पदसंख्या32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

DRDO DIBER Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अप्रेंटिसशिप 32 पदे

Salary Details For DRDO DIBER Online Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अप्रेंटिसशिप Rs.7000 /- Per month.

How To Apply For DRDO DIBER Apprenticeship Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.drdo.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/aOR07
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/gouJP
✅ अधिकृत वेबसाईट https://www.drdo.gov.in/

DRDO DIBER Bharti 2023

DRDO DIBER Bharti 2023: Defense Research and Development Organization has going to recruit new notification for the various vacant posts of “Junior Research Fellowship”.  There are a total of 06 vacancies are available to fill the posts. Interested candidates may attend the walk-in interview on 05th and 06th of December 2023. Application form with supporting documents in PDF format to be submitted online on email IDdirector.diber@gov.inand harsahay.diber@gov.in by 01.12.2023. More details are as follows:-

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत बायो-एनर्जी रिसर्च डायबरच्या संरक्षण संस्थेत द्वारे “कनिष्ठ संशोधन फेलोशिप” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 आणि 06 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन फेलोशिप
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 28 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – DIBER (DRDO) हल्दवानी
  • मुलाखतीची तारीख05 आणि 06 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

DRDO DIBER Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ संशोधन फेलोशिप 06

Educational Qualification For DRDO DIBER Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन फेलोशिप Graduate degree

Salary Details For DRDO DIBER Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन फेलोशिप Rs. 37000/-per month

Selection Process For DRDO DIBER Application 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 05 आणि 06 डिसेंबर 2023 ला घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.drdo.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/DHOX0
✅ अधिकृत वेबसाईट https://www.drdo.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड