संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत 06 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज करा!! | DRDO Bharti 2025

DRDO Recruitment 2025

DRDO Bharti 2025

DRDO Bharti 2025: DRDO (Defence Research & Development Organization) Applications are invited from eligible candidates for the posts of “Junior Research Fellow”. There are 06 vacant posts available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 6th of June 2025For more details about DRDO Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत “कनिष्ठ संशोधन सहकारी” पदाची  06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  कनिष्ठ संशोधन सहकारी
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • वयोमर्यादा –28 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – जनरल मॅनेजर, एसएफ कॉम्प्लेक्स, जगदलपूर 494001. (छत्तीसगड)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख६ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

DRDO Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ संशोधन सहकारी 06

Educational Qualification For DRDO Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी प्रोफेशनमध्ये पदवीधर पदवी कम बीईबी टीन हा पदवीधर आणि पूअर ग्रॅज्युएटमध्ये प्रथम श्रेणीचा नेटिगेट किंवा पदव्युत्तर पदवीधर प्रोसेसनल काउंटी एमई/मेकिन विभाग आहे

 Selection Process For DRDO Job 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती ६ जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For drdo.gov.in Arj 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/kXfXg
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.drdo.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. chetan bhamare says

    me iti fitter kile aahe

  2. ranjeet shinde says

    ssc var drdo ka ghet nahi …. tyanchi khup eccha asel …jay hind

  3. [email protected] says

    31 age bharu shkta ka

  4. Gayatri Hiraman Bachhav says

    Civil engineering job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड