डॉ. गाय पोएटीव्हिन हॉस्पिटल अहमदनगर भरती 2021
Dr.Guy Poitevin Hospital Bharti 2021
Dr.Guy Poitevin Hospital Bharti 2021 : डॉ. गाय पोएटीव्हिन हॉस्पिटल अहमदनगर येथे मेडिकल ऑफिसर, असिस्टेंट मेडिकल ऑफिसर, परिचारिका, लेखनिक पदांच्या 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर, असिस्टेंट मेडिकल ऑफिसर, परिचारिका,लेखनिक
- पद संख्या – 7 जागा
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2021
- अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App