डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ बीड अंतर्गत 11 रिक्त पदांकरिता भरती; मुलाखतीचे आयोजन | Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Bharti 2024
Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal walk in 2024
Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Bharti 2024
Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Bharti 2024: Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Beed, is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “co-teacher, Peon, cook, Dormitory Superintendent”. There are a total of 11 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Beed. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 18th of September 2024. For more detail about Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ पाथरा ता. केज जि. बीड अंतर्गत “सहशिक्षक, शिपाई, स्वयंपाकी, वस्तीगृह अधिक्षक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहशिक्षक, शिपाई, स्वयंपाकी, वस्तीगृह अधिक्षक
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बीड
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कळंब-अंबाजोगाई रोडवर पाथरा
- मुलाखतीची तारीख – 18 सप्टेंबर 2024
Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सहशिक्षक | 04 |
शिपाई | 03 |
स्वयंपाकी | 03 |
वस्तीगृह अधिक्षक | 01 |
Educational Qualification For Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहशिक्षक | डी.एड./B.A.Bed |
शिपाई | १० वी पास/ नापास, १२ वी पास/ नापास |
स्वयंपाकी | ७ वी, १० वी पास, नापास |
वस्तीगृह अधिक्षक | Β.Α. |
Selection Process For Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Notification 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Dr Babasaheb Ambedkar Shikshan Prsarak Mandal Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/KVPHH |
Table of Contents
Comments are closed.