Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट भंडारा भरती २०१९

Dr. Arun Motghare College Of Management Bharti 2019

डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, भंडारा येथे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापकपदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाणभंडारा

  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९  आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • इतर पदांकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, डॉ अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (एम.बी.ए.), कोसरा-कोंढा ता. पवनी, जि.-भंडारा- ४४१९०८
    • प्राचार्य – अध्यक्ष / सचिव,स्व. श्री लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, ४१, कॉसमोपालिटीन सोसायटी, सोमालवाडा, वर्धा रोड, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १   जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड