डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट भंडारा भरती २०१९
Dr. Arun Motghare College Of Management Bharti 2019
डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, भंडारा येथे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापकपदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक
- पद संख्या – ७ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – भंडारा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- इतर पदांकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, डॉ अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (एम.बी.ए.), कोसरा-कोंढा ता. पवनी, जि.-भंडारा- ४४१९०८
- प्राचार्य – अध्यक्ष / सचिव,स्व. श्री लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, ४१, कॉसमोपालिटीन सोसायटी, सोमालवाडा, वर्धा रोड, नागपूर
- इतर पदांकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, डॉ अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (एम.बी.ए.), कोसरा-कोंढा ता. पवनी, जि.-भंडारा- ४४१९०८
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.