DPU भरती २०१९

DPU Recruitment 2019

डॉ. डी.वाय पाटील तंत्रज्ञान संस्था पुणे येथे अध्यक्ष सचिव पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अध्यक्ष सचिव
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अध्यक्ष, डॉ. डी. वाय पाटील तंत्रज्ञान संस्था, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे -४११ ०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड