Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पर्यटन संचालनालयात नोकरीची उत्तम संधी!! “या” रिक्त पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु- ई-मेलद्वारे पाठवा अर्ज | DOT Bharti 2023

DOT Bharti 2023

DOT Bharti 2023

DOT Bharti 2023: The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the “Expert” posts. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned E-mail address before the last date. The last date for application is the 09th of November 2023.  For more details about DOT Bharti 2023.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत “तज्ज्ञांची” रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावतज्ज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtratourism.gov.in/

How To Apply For DOT Recruitment 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.maharashtratourism.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/grvPT
✅ अधिकृत वेबसाईट https://www.maharashtratourism.gov.in/

 


DOT Bharti 2023

DOT Bharti 2023: There is a need to change the attitude towards the tourism sector and the state government is trying to revive it. 50% discount for ladies at MTDC’s resorts till March 8 has been given. Now Paryant Vibhag Maharashtra is going to hire 500 youths from each district who are being imparted tourism training starting from Solapur… A conference of tourism professionals of the state has been organized at Chhatrapati Sambhajinagar on 29th and 30th September. A proposal in this regard will be presented by the tourism department in the upcoming cabinet meeting. Training in various subjects related to tourism business, guide, hotel business, tourists, hospitality etc. will be provided in this center. Emphasis will be placed on having trained professionals to promote the tourism sector. Some resorts in the state are being run in partnership with private businessmen for the last 30 years on behalf of the tourism department. Their contracts have expired. However, private businessmen have benefited more than the government.

विस्तीर्ण समुद्रकिनारा, घनदाट जंगलसंपदा, प्राचीण लेणी पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक गड किल्ले अशी निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेली असताना राज्याचे पर्यटन क्षेत्र गेली साठ वर्षे म्हणावे तसे विकसित होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विभागाने येत्या काळात विविध पर्यटन विकास योजना हाती घेतल्या आहेत. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ५०० बेरोजगार तरुणांना पर्यटनविषयक प्रशिक्षण (गाईड) देण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील एक प्रस्ताव पर्यटन विभागाकडून मांडला जाणार आहे राज्यात पर्यटन क्षेत्र विकासाची मोठी क्षमता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यटन परिसरात रस्ते, पाणी, वीज, शौचालय आदी पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या पुरविल्या जात नसल्याने हा व्यवसाय पिछाडीवर आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महागडी असल्याचे आढळून आले आहे. पयर्टकांशी संवाद साधताना त्यात प्रेमळपणा कमी आणि उद्धटपणा जास्त असल्याचे निरीक्षण पर्यटन विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे पर्यटकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी या विभागाने सुरू केली आहे राज्यातील ३६ जिल्ह्यात अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार असून त्यात व्यावसायिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शक (गाईड), हॉटेल व्यवसाय, पर्यटक, आदरातिथ्य आदी विविध विषयांचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाईल. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक व्हावेत, यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात पर्यटन विभागाच्या वतीने काही रिसॉर्ट गेली ३० वर्षे खासगी व्यावसायिकांबरोबर भागीदारीने चालविले जात आहेत. त्यांचे करार संपत आले आहेत. मात्र त्यात सरकारपेक्षा खासगी व्यावसायिकांचा अधिक फायदा झाला आहे.


 

DOT Bharti 2023: DOT Maharashtra – The recruitment notification has been declared from the Directorate of Tourism (DoT), Maharashtra Government for the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Technical Consultant and Project Implementation Engineer, Assistant Project Consultant, Office Superintendent, Stenographer (High Grade), Stenographer (Lower Grade), Information Technology Officer”. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 15th of May 2023. The official website of the Directorate Of Tourism (DoT) is www.maharashtratourism.gov.in. More details are as follows:-

DOT Maharashtra Bharti 2023

पर्यटन संचालनालय (DoT), महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्ड टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर येथे “तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), माहिती तंत्रज्ञान अधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पर्यटन विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यटन संचालनालयात कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता, गतीमानता व प्रभावी करण्याच्या दृष्टीने पर्यटन विकास योजनेचा आढावा घेणे, कालानुरुप सदर योजनेच्या अंमलबजावणी करावयाच्या सुधारणा संदर्भात सल्ला देणे इत्यादी कामांकरीता सनियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येत आहे. पर्यटन विकास योजनेच्या सनियंत्रण कक्षाकरीता गट-अगट-ब दर्जाच्या प्रत्येकी एक कक्षामध्ये प्रतिनियुक्तीने किंवा सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा करार पध्दतीने 12 महिन्यांच्या कालावधीकरीता सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-271/प्र.क्र.100/12, दि.17.12.2016 नुसार करार पध्दतीने घ्यावयाची आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिकारी 11 महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने घ्यावयाची आहे. इच्छुक अधिकारी /कर्मचारी यांच्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने बायोडेटासह अर्ज सादर करावा. 

  • पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), माहिती तंत्रज्ञान अधिकारी
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in

DOT Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता 01 पद
सहायक प्रकल्प सल्लागार 01 पद
कार्यालयीन अधीक्षक 01 पद
लघुलेखक (उच्च श्रेणी) 02 पदे
लघुलेखक (निम्न श्रेणी) 06 पदे
माहिती तंत्रज्ञान अधिकारी 01  पद

Educational Qualification For DOT Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.

2.पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.

3.सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

सहायक प्रकल्प सल्लागार 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.

2.पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.

3.सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

कार्यालयीन अधीक्षक 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.

2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.

3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

लघुलेखक (उच्च श्रेणी) 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.

2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.

3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

लघुलेखक (निम्न श्रेणी) 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.

2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.

3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

माहिती तंत्रज्ञान अधिकारी 1.माहिती व तंत्रज्ञान विषयातील अभियांत्रिकी पदवी तथा पर्यटन विषयातील पदविका असल्यास प्राधान्य

2.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित संस्थेमधील किमान 3 वर्षाचा अनुभव

Salary Details For Directorate of Tourism Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता गट अ ग्रेड-पे 7600 किंवा अधिक
सहायक प्रकल्प सल्लागार गट ब ग्रेड-पे 4600  किंवा अधिक
कार्यालयीन अधीक्षक गट ब ग्रेड-पे 4600  किंवा अधिक
लघुलेखक (उच्च श्रेणी) गट ब ग्रेड-पे 4600  किंवा अधिक
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट ब ग्रेड-पे 4600  किंवा अधिक
माहिती तंत्रज्ञान अधिकारी रु. 52723/-

How To Apply For Directorate of Tourism Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • सदर जाहिरात https://forms.gle/MasGdB14wjfBGWgj6 या वेबलिंकवर उपलब्ध आहे. 
  • इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अर्हता व पूर्वानुभवाच्या माहितीसह या  ई- मेल: [email protected] वर दि.03/05/2023 ते 15/05/2023 या कालावधी दरम्यान अर्ज सादर करावेत.
  • इच्छुक अधिकारी /कर्मचारी यांच्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने बायोडेटासह अर्ज सादर करावा. 
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 मे, 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DOT Vacancy details 2023 details

अ.क्र. प्रतिनियुक्तीने / सेवानिवृत्त अधिकारी कंत्राटी पदे पद संख्या
तांत्रिक सल्लागार व योजना कार्यान्वय अभियंता 01 पद
सहायक प्रकल्प सल्लागार 01 पद
अधिक्षक   01 पद
लघुलेखक (उच्चश्रेणी) 02 पदे
लघुलेखक  (निम्नश्रेणी) 06 पदे

 

अ.क्र. 11 महिन्यांकरीता कंत्राटी पद पद संख्या
माहिती तंत्रज्ञान अधिकारी 01 पद

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.maharashtratourism.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/aryL8
✅ अधिकृत वेबसाईट www.maharashtratourism.gov.in

 

The recruitment notification has been declared from the Directorate Of Tourism (DoT), Maharashtra Government for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Technical Consultant and Project Implementation Engineer, Assistant Project Consultant, Office Superintendent, Stenographer (High Grade), Stenographer (Lower Grade), and Information Technology Officer Posts. The employment place for this recruitment is Mumbai. Applicants need to apply online mode for DOT Maharashtra Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address. Candidates apply before the last date. The last date for submission of the applications is the 15th of May 2023. For more details about the Directorate of Tourism Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

DOT Maharashtra Bharti 2023 Details

🆕 Name of Department Directorate Of Tourism (DoT), Maharashtra Government
📥 Recruitment Details DOT Maharashtra Recruitment 2023
👉 Name of Posts Technical Consultant and Project Implementation Engineer, Assistant Project Consultant, Office Superintendent, Stenographer (High Grade), Stenographer (Lower Grade), and Information Technology Officer
🔷 No of Posts 12 Vacancies
📂 Job Location Mumbai
✍🏻 Application Mode Online (E-mail)
✉️ Address  [email protected]
✅ Official WebSite www.maharashtratourism.gov.in

Educational Qualification For DOT Maharashtra Recruitment 2023

Technical Consultant and Project Implementation Engineer  1. Special qualification required for restricted work or a minimum of 3 years of related work experience in the Ministry/Tourism Department or Maharashtra Tourism Development Corporation is required.

2. Experience in tourism department/sector preferred.

3. Retired officers should be able physically, mentally, or health-wise. Also they should have the required capacity for the said service.

Assistant Project Consultant 1. Special qualification required for restricted work or a minimum of 3 years of related work experience in the Ministry/Tourism Department or Maharashtra Tourism Development Corporation is required.

2. Experience in tourism department/sector preferred.

3. Retired officers should be able physically, mentally, or health-wise. Also they should have the required capacity for the said service.

Office Superintendent 1. Special qualification required for restricted work or a minimum of 3 years of related work experience in the Ministry/Tourism Department or Maharashtra Tourism Development Corporation is required.

2. Experience in tourism department/sector preferred.

3. Retired officers should be able physically, mentally, or health-wise. Also they should have the required capacity for the said service.

Stenographer (High Grade) 1. Special qualification required for restricted work or a minimum of 3 years of related work experience in the Ministry/Tourism Department or Maharashtra Tourism Development Corporation is required.

2. Experience in tourism department/sector preferred.

3. Retired officers should be able physically, mentally, or health-wise. Also they should have the required capacity for the said service.

Stenographer (Lower Grade) 1. Special qualification required for restricted work or a minimum of 3 years of related work experience in the Ministry/Tourism Department or Maharashtra Tourism Development Corporation is required.

2. Experience in tourism department/sector preferred.

3. Retired officers should be able physically, mentally, or health-wise. Also they should have the required capacity for the said service.

Information Technology Officer  1. Engineering Degree in Information and Technology and Diploma in Tourism is preferred

2. Minimum 3 years experience in the IT sector in a reputed organization

Directorate of Tourism Recruitment Vacancy Details

Technical Consultant and Project Implementation Engineer  01 Vacancy
Assistant Project Consultant 01 Vacancy
Office Superintendent 01 Vacancy
Stenographer (High Grade) 02 Vacancies
Stenographer (Lower Grade) 06 Vacancies
Information Technology Officer  01 Vacancy

All Important Dates | www.maharashtratourism.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  15th of May 2023

Ministry of Tourism, Maharashtra Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 

Directorate of Tourism, the flagship body of Maharashtra Tourism, looks after implementing and introducing various tourism schemes, promotions and publicity to boost tourism in the State. Since the inception of the Directorate of Tourism, Government of Maharashtra, the State has attained several milestones and bagged numerous accomplishments with the help of various initiatives.

Mentioned below are some of the key highlights/achievements of the past one year

1. Introduction of single window clearance for licensing to promote ease of doing business for hospitality sector

As an effort to step up and revive tourism in the state, Maharashtra has introduced a single-window clearance for licensing in order to promote ease of doing business for hospitality sector. Leading the way to boost the tourism sector, in Maharashtra, only 10, not 70, licences will be needed for hospitality business. Also, the decision of merging the application form with self-declaration eliminated the requirement of a permission letter. This means reduction in paper work.

2. First state in the country to give industry status to hospitality sector

A ground-breaking moment for the hotel industry, Maharashtra awards ‘industry status’ to hospitality sector after reduction of pre-establishment licenses from 70 to 10, that will undoubtedly give much needed support to hotels. Hotels can apply to get the Industry status. Application process is open on the official website of Maharashtra Tourism encouraging them to fill a form for getting Industrial status for their properties. This status entitles them to a host of benefits and privileges from the state – tariffs and duties on electricity, water as well as property, development and non-agricultural taxes at industrial rates. In the first phase, the ‘industry status’ can be availed by the hotels classified under the Ministry of Tourism, after which all the other hotels can avail the benefit.

3. First state to implement agri-tourism policy

Being the first state in India to implement agro-tourism policy, Maharashtra is servicing as an enabler for those looking to travel and enjoy rustic outdoors. The agro-tourism policy will invigorate the rural sector and agricultural practitioners empowering people with a steady source of an alternative employment and income through tourism. The projects of up to 8 rooms plus kitchen within five acres of land will not require a non-agricultural certificate.

4. Maharashtra being the only state to execute its beach shack policy, after Goa

In a bid to boost beach and coastal tourism, the state has recently approved ‘Beach shack’ policy that will allow setting up to 10 beach shacks and beach facility centres along the Konkan coast. ‘Beach Shack Policy’ will encourage locals living on the coastline of Maharashtra to open beach shacks, serving as local hangouts/eateries for tourists.
As a pilot project, 8 beaches of the Konkan coastline have been selected for setting up beach shacks- namely Varsoli and Diveagar beaches in Raigad, Guhagar and Aare Ware beaches in Ratnagiri, Kunkeshwar and Tarkarli beaches in Sindhudurg and, Kelwa and Bordi in Palghar
The shacks will remain open from 7 AM to 7 PM and CCTV for each one will be mandatory.

5. With an independent office, Directorate of Tourism commences its responsibilities in full swing

To further enhance the humongous tourism potential of the State, Maharashtra Govt. recently set up an independent office of Directorate of Tourism (DoT), the flagship body of Maharashtra Tourism to implement and introduce various tourism schemes, promotions and publicity to boost tourism in the state.

6. Investment MoUs of Rs. 3000 crores to generate over 6000 employment opportunities

Furthermore, to help the industry and business to find its feet again due to the setback caused by the pandemic, The Department of Tourism had announced an investment of Rs. 3000 crores to generate over 6,000 employment opportunities through various mutual tie-ups and Memorandum of understanding (MoUs) in the tourism sector in Maharashtra.

In the wake of people’s life slowly returning to normalcy and easing of lockdown in the State, The Department of Tourism had also announced the new digital festival in Mumbai in partnership with Young Entrepreneurs with the signing of MoUs, announcement of the ‘Videography Contest’ & ‘The Mumbai Festival’ in January 2021.

7. India Today magazine rated Maharashtra as number 1 round the year destination in the ‘Major State category’

Adding another feather to its cap, the state of Maharashtra was rated as the no. 1 round the year travel destination in Major State category by India Today, one of the leading magazines for Tourism in India.

8. Successfully implemented ‘Discover Maharashtra’ digital campaign to promote offbeat places in Maharashtra

In an effort to promote offbeat places, locations in Maharashtra, DoT successfully conducted #DiscoverMaharashtra- a robust digital campaign featuring a plethora of topics such as Medical Tourism, Eco-Tourism, Wellness Tourism, Safe And Responsible Tourism, Experiential Tourism, Heritage Toursim, MICE- to name a few.

9. Execution of the caravan policy as a new vertical of experiential tourism

To boost tourism in the State, the Maharashtra government gave a green signal to the Caravan Tourism policy, which will allow private players to get vehicles for tourism and setting up of caravan parks in public and private places. The policy has been adopted in a bid to develop tourism at offbeat destinations and to facilitate, promote and publicize the tourism directorate. It is aimed at providing safe travel, incentive to tour operators and boost employment opportunities for the travel sector. An application form has been created for them to register & benefit from all the incentives under this policy.

10. New policy for Maharashtra Tourism properties to bring in more investment thereby creating accommodation for luxury segment

Adding another facet to tourism and tourism related activities, Maharashtra Tourism signed a memorandum of understanding (MoU) with the Indian Hotels Company Ltd (Taj Group) to transfer 54.40 hectare of land for setting up a five-star tourism centre on the 90-year lease at Mauje Shiroda Velagar, Taluka Vengurla, in Sindhudurg district. An investment of Rs 100 Crore will be made in the first phase of this project.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड