१२ वी नंतर करा हा कोर्स इग्नू चा घरबसल्या डिग्री कोर्स

Do this courses after 12th class & you get Degrees at home

IGNOU Admission 2020

१२ वी नंतर करा हा कोर्स इग्नू चा घरबसल्या डिग्री कोर्स  – मित्रांनो तुम्ही १२ वी पास असाल आणि पुढे शिक्षण सुरू ठेवायचा विचार असेल तर इग्नूच्या दूर शिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. इग्नूच्या डिस्टन्स अँड ऑनलाईन प्रोग्राममध्ये प्रवेश घेतल्यास तुम्हाला घरच्या घरी अभ्यास करून पदवी मिळवता येईल. विद्यार्थ्यांना जुलैच्या सत्रात प्रवेश घेण्याची संधी आहे. इग्नू बॅचलर्स प्रोग्रामची यादी खाली दिली आहे.

इग्नू डिस्टन्स लर्निंग बॅचलर्स प्रोग्राम 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • बॅचलर प्रिपरेटरी प्रोग्राम (बीपीपी)
  • बॅचलर इन एज्युकेशन (बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड)
  • बॅचलर ऑफ आर्ट्स (हिंदी)
  • बॅचलर ऑफ आर्ट्स (इंग्रजी)
  • बॅचलर ऑफ आर्ट्स (उर्दू)
  • बॅचलर ऑफ आर्ट्स (पर्यटन अभ्यास)
  • बॅचलर ऑफ सायन्स (हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)
  • बीएससी नर्सिंग (BScN(PB))
  • बीएससी इन ऑप्टोमेट्री और ऑप्थॅल्मिक टेक्निक्स (Optometry & Ophthalmic Techniques)
  • बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन्स
  • बॅचलर ऑफ इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी
  • बॅचलर ऑफ कॉमर्स
  • कॉर्पोरेट व्यवहार आणि प्रशासन वाणिज्य शाखेचा पदवीधर (B.Com with Major in Corporate Affairs and Administration)
  • अकाउंटन्सी अँड मेजर इन फायनान्ससह
  • बीकॉम
  • बीबीए (B.Com with Major in Financial and Cost Accounting)
  • रिटेलिंग मध्ये बीबीए (BBA in Retailing)
  • ग्रंथालय व माहितीशास्त्र विज्ञान पदवी
  • सामाजिक कार्य पदवी (Bachelor of Social Work)

या संदर्भातीतील पूर्ण माहिती आपण इग्नूच्या वेबसाईट वर आपण माहिती बघू शकता.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Mukesh says

    बीएससी इन ऑप्टोमेट्री और ऑप्थॅल्मिक टेक्निक्स (Optometry & Ophthalmic admission process please

  2. कृष्णा रंगनाथ बागूल says

    बीएड फी

  3. कृष्णा रंगनाथ बागूल says

    बीएसडब्लु रेग्युलर करावे लागेल का

  4. Arvind kamble says

    TYBA ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड