Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्ञानप्रसारक मंडळ गोवा भरती २०१९

Dnyanprassarak Mandal Goa Bharti 2019

ज्ञानप्रसारक मंडळ गोवा येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पी.व्ही.एस. सरोजी मधुसूदन कुशे उच्च माध्यमिक विद्यालय व व्यावसायिक अभ्यास, गोवा
  • मुलाखतीची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड