ज्ञानप्रसारक मंडळ गोवा भरती २०१९
Dnyanprassarak Mandal Goa Bharti 2019
ज्ञानप्रसारक मंडळ गोवा येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पी.व्ही.एस. सरोजी मधुसूदन कुशे उच्च माध्यमिक विद्यालय व व्यावसायिक अभ्यास, गोवा
- मुलाखतीची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App