Dnyaneshwar shikshan mandal Bharti 2023-श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ अंतर्गत “या” पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन

Dnyaneshwar shikshan mandal Bharti 2023

Dnyaneshwar shikshan mandal Bharti 2023: Shri Sant Gyaneshwar Shikshan Mandal, Bhusaval operated, aided Ashram School, Mohrale Ta. Mr Yaval Jalgaon has published the recruitment notification for the “Secondary Education Servant” posts. There are a total of 03 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at a given address on the 24th, 25th and 26th of July 2023. More details are as follows:-

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, भुसावळ संचालित, अनुदानित आश्रम शाळा, मोहराळे ता. यावल जि.जळगाव अंतर्गत “माध्यमिक शिक्षण सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24, 25, आणि 26 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव –माध्यमिक शिक्षण सेवक
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ द्वारा अहिल्यादेवी कन्या विद्यालय, जामनेर रोड, भुसावळ
  • मुलाखतीची तारीख24, 25, आणि 26 जुलै 2023 (पदांनुसार)  

Dnyaneshwar shikshan mandal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
माध्यमिक शिक्षण सेवक03

Educational Qualification For Dnyaneshwar shikshan mandal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
माध्यमिक शिक्षण सेवक
  • बी.एस.सी./बी.एड
  • बी.ए./बी.एड

Selection Process For Dnyaneshwar shikshan mandal Jobs 2023

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 24, 25, आणि 26 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व स्वहस्ताक्षरातील अर्जासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • प्रमाणपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या १० मिनिटे अगोदर उपस्थित राहावे.
  • उशिरा येणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Dnyaneshwar shikshan mandal Bharti 2023

???? PDF जाहिरातhttps://shorturl.at/brDJ2

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड