खुशखबर, दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० पगार! । DMRC Recruitment 2024
DMRC Offline Application 2024
DMRC Bharti 2024
दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. दिल्ली मेट्रोत सुपरवायजर, ज्युनिअर इंजिनियर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी delhimetro.rail.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. दिल्ली मेट्रोतील इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दिल्ली मेट्रोतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग, आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ ते ६५ वर्ष असायला हवे. या नोकरीसाठी तुमची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर तुम्हाला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या वयानुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाणार आहे. ३५४०० ते ११२४०० रुपये पगार या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. (Delhi Metro Job)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने [email protected] या ई-मेलवर जाऊन अर्ज करावा. त्याचसोबत तुम्ही कार्यकारी निर्देशक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.delhimetrorail.com Bharti 2024
|
|
????PDF जाहिरात |
https://shorturl.at/kpDK2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.delhimetrorail.com |
Table of Contents
ITI mechanic sathi nahi ka