दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि भरती २०२०

DMRC Recruitment 2020

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि येथे विविध पदांच्या एकूण १४९३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० २० जानेवारी २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक, जूनियर अभियंता, अग्निशामक निरीक्षक, आर्किटेक्ट सहाय्यक, सहाय्यक प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक, ग्राहक संबंध सहाय्यक, लेखा सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सहाय्यक / सीसी, कार्यालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, देखभालकर्ता
  • पद संख्या – १४९३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • फीसयूआर, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (माजी सैनिकांसह) प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आहे आणि अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांकरिता रु. २५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ जानेवारी २०२० २० जानेवारी २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईटwww.delhimetrorail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप