DMK जावली सहकारी बँक नवीन भरती सुरु, ई-मेल पद्धतीने अर्ज करा | DMK Jaoli Bank Bharti 2023

DMK Jaoli Bank Bharti 2023

DMK Jaoli Bank Bharti 2023

DMK Jaoli Bank Bharti 2023: Jaoli Bank (Dattatraya Maharaj Kalambe Jaoli Sahakari Bank) – The recruitment notification is published by  Jawali Sahakari Bank to fill various vacant posts of Senior Managers & Legal Advisors. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 30th of May 2023. The official website of DMK Jaoli Bank is www.jaolibank.in. More details are given below:-

DMK Jaoli Sahakari Bank Ltd., one of the leading non-scheduled urban co-operative Bank having Head Office in Mumbai and with a branch network of 24 branches in Mumbai, Navi Mumbai, Thane, Raigad, and Satara Districts inviting an application from the Dynamic, Motivated & Result Oriented personnel for below-mentioned posts on Contractual Basis.

Jaoli Bank Bharti 2023दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक येथे “वरिष्ठ व्यवस्थापक – क्षेत्रीय प्रमुख, वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट, कायदेशीर सल्लागार” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाववरिष्ठ व्यवस्थापक – क्षेत्रीय प्रमुख, वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट, कायदेशीर सल्लागार
 • पद संख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, नवी मुंबई, सातारा, पुणे
 • वयोमर्यादा – 55 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 •  ई-मेल पत्ता –hoscr@jaolibank.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.jaolibank.in

DMK Jaoli Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ व्यवस्थापक – क्षेत्रीय प्रमुख 01 पद
वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट 02 पदे
कायदेशीर सल्लागार 01 पद

Educational Qualification For DMK Jaoli Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक – क्षेत्रीय प्रमुख 1. Bachelor’s degree from recognized University.

2. Preference will be given for additional qualifications like: Post Graduation/MBA JAIIB/ CAIIB/GDC&A

3. Works Experience: Minimum 10 years or above banking experience in Managerial Category. Required knowledge of Branch Banking, Audit Compliances, Credit Appraisals, Documentation & MIS Requirements, Legal & Loan Recovery. 

वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिट 1. Bachelor’s degree from recognized University.

2. Preference will be given for additional qualifications like: Post Graduation/MBA JAIIB/ CAIIB/GDC&A

3. Works Experience: Minimum 10 years or above banking experience in Managerial Category. Required knowledge of Branch Banking, Audit Compliances, Credit Appraisals, Documentation & MIS Requirements, Legal & Loan Recovery.

कायदेशीर सल्लागार 1. LL.B.L.LM of recognized University.

2. Works Experience: Minimum 10 years practical experience of handling all the legal matters of banking industry & attending court matters.

How to Apply For Jaoli Sahakari Bank Recruitment 2023

 • अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
 • सदर भरती करिता दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत.
 • या जाहिरातीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत वरील निकषांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारच पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि अनुभवासह त्यांचा बायोडाटा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बँकेच्या ho scr@jaolibank या ईमेलवर सादर करू शकतात.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DMK Jaoli Bank Vacancy 2023 details

DMK Jaoli Bank Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DMK Jaoli Bank Bharti 2023 | www.jaolibank.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bdet9
✅ अधिकृत वेबसाईट
www.jaolibank.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड