DMER Mumbai Result 2026
DMER Mumbai Result 2026: Eligible & Not Eligible List Published for Social Service Superintendent, Pharmaceutical Manufacturer and Laboratory Technician. Candidate Can check their Result.
स्पर्धा परीक्षा – २०२५ समाजसेवा अधिक्षक, औषधनिर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्पर्धा परीक्षा-२०२५ पात्र / अपात्र यादी अनु. क्र. शीर्षक डाउनलोड 1 समाजसेवा अधिक्षक डाउनलोड 2 औषधनिर्माता डाउनलोड 3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ डाउनलोड
DMER Mumbai Result 2026
DMER Mumbai Result 2026: Eligible & Not Eligible List Published for Technical Posts -Dental Technician, Dietician, Electrocardiography Technician, Librarian, Physiotherapist, X Ray Assistant. Candidate Can check their Result.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, आरोग्य शिक्षण पथक, तासगांव यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनसुरुन सरळसेवा भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात आयबीपीएस या कंपनीमार्फत (Computer Based Test) घेण्यात आली होती. सदर गट-ड (वर्ग-४) परीक्षेत ४५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी (List of Qualified Candidates in Descending Order of Marks Cadre Wise) खालील नमूद लिंक वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://www.gmcmiraj.edu.in व www.sangli.gov.in

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील तांत्रिक पदे – दंत तंत्रज्ञ, आहारतज्ञ, इलेक्ट्रोकार्डियोग्राफी तंत्रज्ञ, ग्रंथपाल, फिजिओथेरपिस्ट, एक्स-रे सहाय्यक पदांकरिता उमेदवारांची पात्र आणि अपात्र यादी प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| Sr.No. | Subject | Download |
|---|---|---|
| 1 | Dental Technician | Download |
| 2 | Dietician | Download |
| 3 | Electrocardiography Technician | Download |
| 4 | Librarian | Download |
| 5 | Physiotherapist | Download |
| 6 | X Ray Assistant | Download |
DMER Provisional Merit List Published 2026
DMER Provisional Merit List, Result 2025 – DMER Result Merit List 2026 Update is OUT Now. The direct recruitment competitive examination for Group C technical and non-technical vacant posts in government Medical/Dental/Ayurveda/Homeopathic colleges and hospitals under the Department of Medical Education and Drugs was conducted by TCS iON company from September 18, 2025 to September 24, 2025 and from October 13, 2025 to October 15, 2025 at various district locations across the state. The provisional merit list for the remaining technical category posts, excluding the posts of Driver, Lower Grade Stenographer, and Higher Grade Stenographer in the technical and non-technical categories, is being published on Monday, January 19, 2026, on the Directorate’s website www.med-edu. All candidates should take note of this.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक / अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा TCS INO कंपनीमार्फत दिनांक १८.०९.२०२५ ते २४.९.२०२५ व १३.१०.२०२५ ते १५.१०.२०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वाहनचालक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक हि पदे वगळून उर्वरित तांत्रिक संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवार दिनांक १९.०१.२०२६ रोजी संचालनालयाच्या www.med-edu या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यांची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
1 Provisional Merit List COT-2025 Notification Download 2 Assistant Librarian Download 3 Dental Technician Download 4 Dietician Download 5 Documentalist Cataloguer Download 6 Library Assistant Download 7 Pharmasist Download

Result & Official website Link
: : Previous Updates : :
| अनु. क्र. | शीर्षक | डाउनलोड |
|---|---|---|
| 1 | गुणांकन यादी प्रसिध्द करण्याबाबत | डाउनलोड |
| 2 | Laboratory Assistant Custom Report | डाउनलोड |
| 3 | Librarian Custom Report | डाउनलोड |
| 4 | Library Assistant Custom Report | डाउनलोड |
| 5 | Lower-l Grade Stenographer Custom Report | डाउनलोड |
| 6 | Physiotherapist Custom Report | डाउनलोड |
| 7 | X-RAY Assistant Custom Report | डाउनलोड |
| 8 | X-Ray Technician Custom Report | डाउनलोड |
| 9 | Assistant Librarian Custom Report | डाउनलोड |
| 10 | Dental Technician Custom Report | डाउनलोड |
| 11 | Dietician Custom Report | डाउनलोड |
| 12 | Documentalist Cataloguer Custom Report | डाउनलोड |
| 13 | Driver Custom Report | डाउनलोड |
| 14 | Electrocardiography Technician Custom Report | डाउनलोड |
| 15 | Higher Grade Stenographer Custom Report | डाउनलोड |
उर्वरीत ०३ पदांची (समाजसेवा अधिक्षक (वैद्य), औषधनिर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ) गुणांकन यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

👉निकाल याद्या डाउनलोड लिंक
Previous Updates
DMER Mumbai Result Download Link: A list of eligible/ineligible candidates for the posts in Group-C Technical Cadre has been published today on 9th December 2023. List of Eligible/Ineligible Candidates published by Directorate of Medical Education and Research, Mumbai for following posts. Candidates can download COT Exam 2023 Final List from below PDF. We have given you direct link for Final DMER Result 2023
DMER द्वारे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे. आपलं लिंक वरून पदानुसार यादी डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
14 MAR 24 – गट-क तांत्रिक संवर्गातील विद्युत जनित्र चालक/ जनरेटर ऑपरेटर या पदाची निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
12 MAR 24 –गट-क तांत्रिक संवर्गातील विद्युत जनित्र चालक/ जनरेटर ऑपरेटर या पदाची पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्याबाबत
7 MAR 24 गट-क तांत्रिक संवर्गातील वाहनचालक या पदाची निवडयादी प्रसिध्द करण्याबाबत
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्याबाबत
COT – 2023 गट-क तांत्रिक संवर्गातील पदांकरीता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याबाबत
| 1. | Assistant Dental Technician | Download |
| 2. | Dental Hygienist | Download |
| 3. | Dental Technician | Download |
| 4. | Driver | Download |
| 5. | Library Assistant | Download |
| 6. | Pharmacist | Download |
Revised DMER Result 2023
DMER Mumbai Result Download Link – med-edu.in: Revised List of Eligible/Ineligible Candidates published by Directorate of Medical Education and Research, Mumbai has been issued for following posts. Candidates can download COT Exam 2023 Revised List from below PDF. We have given you direct link for Revised DMER Result 2023
DMER द्वारे सुधारीत पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे. आपलं लिंक वरून पदानुसार यादी डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
COT – 2023 Eligible /Not Eligible Candidates list
DMER COT Eligible/Non Eligible candidates List
DMER Mumbai Result 2023 – DMER COT – 2023 Eligible /Not Eligible Candidates list is published by department. The PDF link to download the List is given below. From following given links you can download the respective post wise PDF file.
DMER द्वारे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे. आपलं लिंक वरून पदानुसार यादी डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
COT – 2023 Eligible /Not Eligible Candidates list
DMER Mumbai Result Download Link: Direct Service Competitive Examination through TCS Company for Vacancies in Group C Technical/Technical and Nursing Cadre in Government Medical/Dental/Ayurveda/Homeopathic/College Hospital under Department of Medical Education and Medicines and Mental Health Center Department from 12th June, 2023 to 20th June, 2023 It was conducted in various districts of the state. The document verification schedule of the candidates is published from time to time on the official website of the Directorate. Additional list for document verification for the following posts is hereby published and candidates should appear for document verification on the date indicated against their name as per their merit list number. Download DMER Mumbai Document Verification Schedule from below:
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. ६ आय.ओ. एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. उमदेवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. खालील पदनामांकरीता कागदपत्र पडताळणीकरीता अतिरिक्त यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून उमेदवारांनी त्यांच्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित रहावे.
जे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता अपरिहार्य कारणास्तव बोलाविण्यात आलेल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी खालील नमूद वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित रहावे.
DMER Document Verification Venue: ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील प्रशासकीय भवन, ०७ मजला
Download DMER Document Verification Time Table Post Wise
DMER Mumbai Final Result 2023
DMER Mumbai Result Download Link: Direct Service Competitive Examination for Vacancies in Group C Technical/Technical and Nursing Cadre in Government Medical/Dental/Ayurveda/Homeopathic/College Hospitals and Mental Health Centers under Department of Medical Education and Medicines T. C. S. I.O.N. It was conducted by the company from 12th June 2023 to 20th June 2023 at various places in the state.
Document verification of the candidates in the merit list published on 09.10.2023 will be conducted at the following places. The schedule of the counseling process is detailed as follows. Merit candidates should bring original documents and one set of photocopies of uploaded online application at the time of counseling process.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय.ओ.एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून २०२३ ते २० जून २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती.
दिनांक ०९.१०.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी मधील उमदेवारांची खालील ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी घेण्यात येणार आहे. समुपदेशनाची प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे विषद करण्यात येत आहे. गुणवत्ता उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेवेळी ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यात आलेले मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायाकिंत प्रतीचा एक संच घेवून यावा.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Click Here To Check DMER Final Result 2023
OR Click On the Below Link
- Artist cum Photographer
- Assistant Dental Technician
- Assistant Librarian (Ayush)
- Assistant Librarian
- Audiomatric Technician Audio visual Technician
- Blacksmith Welder
- Carpenter
- Chief Mechanic
- Compounder
- Dental Hygienist
- Dental Technician
- Dialysis Technician
- Dietician
- Documentalist Cataloguer
- Driver
- Electrician
- Electrocardiography Technician
- Generator Operator
- Higher grade Stenographer
- Hostel Superintendent (Male Female)
- House and Linen keeper Linen keeper House keeper
- Laboratory Assistant
- Laboratory Technician
- Lady Superintendent
- Librarian(Ayush)
- Librarian
- Library Assistant
- Lower grade Stenographer
- Mouldroom Technician
- Museum Keeper
- Occupational Therapist
- Ophthalmic Assistant
- Pharmacist
- Physical Instructor Physical Training Instructor
- Physiotherapist
- Sanitary Inspector
- Senior Clerk
- Social Service Superintendent(Medical)
- Staff nurse
- Statistical Assistant
- Steno Typist
- Stock Verifier
- Tailor
- Telephone Operator
- Turner Fitter Bench fitter
- X-RAY Assistant Dark room Assistant
- X-Ray Technician
DMER Bharti Document Verification Schedule
Download Full DMER COT Exam 2023 Document Verification Time Table
DMER Mumbai Merit List, Result Download Link
DMER Mumbai Result Download Link: Directorate of Medical Education & Research Mumbai – Nursing, Technical, and Non–Technical has released result at official website. The DMER Mumbai Result 2023 for Nursing, Technical, and Non-Technical Posts has been Published on 25th August 2023 as per notice. DMER Exam was conducted from 12th June to 20th June 2023. Applicants who had applied for this DMER Exam can download their results from the below-given link. We are providing the direct download link for DMER Examination 2023 Result in our article. Know how to download DMER Mumbai Result 2023 from below link:
- Artist cum Photographer
- Assistant Dental Technician
- Assistant Librarian (Ayush)
- Assistant Librarian
- Audiomatric Technician Audio visual Technician
- Blacksmith Welder
- Carpenter
- Chief Mechanic
- Compounder
- Dental Hygienist
- Dental Technician
- Dialysis Technician
- Dietician
- Documentalist Cataloguer
- Driver
- Electrician
- Electrocardiography Technician
- Generator Operator
- Higher grade Stenographer
- Librarian(Ayush)
- Librarian
- Library Assistant
- Lower grade Stenographer
- Mouldroom Technician
- Museum Keeper
- Occupational Therapist
- Ophthalmic Assistant
- Pharmacist
- Physical Instructor Physical Training Instructor
- Physiotherapist
- Sanitary Inspector
- Senior Clerk
- Social Service Superintendent(Medical)
- Staff nurse
- Statistical Assistant
- Steno Typist
- Stock Verifier
- Tailor
- Telephone Operator
- Turner Fitter Bench fitter
- X-RAY Assistant Dark room Assistant
- X-Ray Technician
DMER (मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई) – नर्सिंग, टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल पदांचे निकाल लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होतील. नर्सिंग, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक पदांसाठी DMER मुंबई परीक्षा 2023 12 जून ते 20 जून 2023 रोजी घेण्यात आली. आम्ही आमच्या लेखात DMER परीक्षा 2023 च्या निकालाची थेट डाउनलोड लिंक देत आहोत…
या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- निकाल: DMER मुंबई गट क तांत्रिक/ नॉन-टेक्निकल आणि नर्सिंग (अधिकारपरिचारिका) संवर्ग पदांची भरती परीक्षा- 2023
- परीक्षा आयोजित: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई
- पदाचे नाव: स्टाफ नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, E.G.G. तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट, डॉक्युमेंटलिस्ट/कॅटलॉगर/संग्रहकार/ग्रंथलेखक, सामाजिक सेवा अधीक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यावसायिक थेरपिस्ट/व्यावसायिक थेरपिस्ट/व्यावसायिक थेरपी तंत्रज्ञ, दूरध्वनी ऑपरेटर, महिला अधीक्षक/होतेलेंडर, महिला अधीक्षक सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ/दंत स्वच्छता, फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, ऑडिओमेट्रिक तंत्रज्ञ / दृकश्राव्य तंत्रज्ञ / ऑडिओमेट्रिक तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन / जनरेटर ऑपरेटर, नेत्ररोग सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ / शारीरिक शिक्षण संचालक, फिजिओथेरपिस्ट / ऑडिओमेट्रिक तंत्रज्ञ शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार / जॉइनर, ड्रायव्हर, गृह आणि वनपाल / हाऊसकीपर / लिनेन कीपर, एक्स रे तंत्रज्ञ, सुतार, कटर- नि जोदरी, जोडी मिश्री / बॅचफिटर, अधीक्षक, उच्च दर्जाचे लघुलेखक, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर, स्टेनो टायपिस्ट
- रिक्त पदांची संख्या: 5182 रिक्त पदेभरती परीक्षेची तारीख: 12 जून 2023 ते 20 जून 2023
- निकाल जाहीर करण्याची तारीख: सूचित केले जावे
- डीएमईआर मुंबई अधिकृत वेबसाइट: https://www.med-edu.in/
DMER Mumbai Result Download Link – med-edu.in
Download DMER COT Result 2023
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र, पुणे विभागाअंतर्गत गट क तांत्रिक/ अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय. ओ. एन. कंपनीमार्फत दिनांक १२ जून,२०२३ ते २० जून,२०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांच्या ठिकाणी घेण्यात आली होती. गट- क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक परिक्षेचा निकाल संचालनालयाच्या med-edu.in या सकतेस्थळावर दिनांक २५.०८.२०२३ पासून उपलब्ध करण्यात येत आहे. याची परिक्षार्थीनी नोंद घ्यावी.
- Artist cum Photographer CML
- Assistant Dental Technician CML
- Assistant Librarian(Ayush) CML
- Assistant Librarian CML
- Audiomatric Technician Audio visual Technician CML
- Blacksmith Welder CML
- Carpenter CML
- Chief Mechanic CML
- Dental Hygienist CML
- Dental Technician CML
- Dialysis Technician CML
- Dietician CML
- Documentalist Cataloguer CML
- Driver CML
- Electrician CML
- Electrocardiography Technician CML
- Generator Operator CML
- Hostel Superintendent (Male Female) CML
- House and Linen keeper Linen keeper House keeper CML
- Lady Superintendent Hostel Warden Hostel Superintendent Rector (Male And Female) CML
- Librarian(Ayush) CML
- Librarian CML
- Library Assistant CML
- Mouldroom Technician CML
- Occupational Therapist CML
- Ophthalmic Assistant CML
- Pharmacist Sheet1
- Physical Instructor Physical Training Instructor CML
- Physiotherapist CML
- Sanitary Inspector CML
- Senior Clerk CML
- Social Service Superintendent(Medical) CML
- Staff nurse Sheet1
- Statistical Assistant CML
- Tailor CML
- Telephone Operator CML
- Turner Fitter Bench fitter CML
- Laboratory Assistant CML
- Laboratory Technician CML
- Lower grade Stenographer CML
- Museum Keeper CML
- Steno Typist CML
- Stock Verifier CML
- X-RAY Assistant_Dark room Assistant CML
- X-Ray Technician CML
- Compounder CML
- Higher grade Stenographer CML
How to check the med-edu.in DMER Mumbai 2023 Result?
- DMER मुंबई अधिकृत वेबसाइट @ www.med-edu.in उघडा.
- त्यानंतर DMER Mumbai Result 2023 ही लिंक शोधा.
- त्यानंतर DMER मुंबई निकाल 2023 साठी लिंकवर क्लिक करा.
- आता User ID आणि Password टाका.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा, जसे की तुमचा DOB आणि नोंदणी क्रमांक.
- सबमिट बटणावर टॅप करा आणि नंतर पुढील पृष्ठाची प्रतीक्षा करा.
- संगणकाच्या स्क्रीनवर, DMER मुंबई निकाल दिसेल.
- निकाल 2023 चा प्रिंटआउट घ्या आणि पुढील वापरासाठी डाउनलोड करा.
DMER Mumbai Cut-off Marks 2023
DMER मुंबई निकाल 2023 कट-ऑफ गुण निवड गुण आणि संबंधित श्रेणींवर आधारित वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) द्वारे निर्धारित केले जातील. उमेदवार अधिकृत घोषणेवरून SC, ST, OBC आणि सामान्य श्रेणीसाठी DMER कट-ऑफ मार्क्स 2023 तपासू शकतात. कट-ऑफ गुण श्रेणीनुसार बदलतात आणि प्रत्येक श्रेणीसाठी आवश्यक किमान पात्रता गुण निर्धारित करण्यासाठी वापरले जातात. DMER मुंबई निकाल 2023 कट-ऑफ मार्क्सवरील अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांचा संदर्भ घेण्याचा सल्ला दिला जातो.
med-edu.in Group C Results 2023
| Exam | DMER Technical and Non Technical Exam 2023 |
| Authority | Directorate of Medical Education and Research, Mumbai |
| Total Posts | 5182 Posts |
| Post Name | Staff Nurse, Pharmacist and Group C Posts |
| Selection Process | Written Exam and DV |
| Written Exam Date | 12 to 20 June 2023 |
| Qualifying Marks | 45% Marks |
| Answer Key | Out Now |
Med-edu.in Staff Nurse Result 2023 Link
| DMER Mumbai Result 2023 Link | Check Link |
| DMER Mumbai Merit List 2023 | Check Link |
DMER Mumbai Merit List 2023
DMER मुंबई गुणवत्ता यादी 2023 ही प्रवेश परीक्षेतील अर्जदारांची कामगिरी आणि इतर संबंधित घटकांचा विचार करून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER), मुंबई द्वारे तयार केली जाते. गुणवत्तेची यादी अर्जदारांसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण ती त्यांच्या पसंतीच्या पदवी कार्यक्रम आणि महाविद्यालयात प्रवेश मिळण्याच्या शक्यतांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते. उमेदवार त्यांच्या प्रवेशाची शक्यता निश्चित करण्यासाठी DMER मुंबई गुणवत्ता यादी 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Result & Official website Link 


















