DMER Bharti 2026
DMER Mumbai Bharti 2026 : Directorate of Medical Education & Research (DMER) Mumbai is going to recruit for a posts of “Senior Stenographer, Section Officer, Assistant Section Officer”. There are total of 05 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates may apply by offline before last date. Last date for submitting offline application is 23rd of September 2026. For more details about DMER Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “उच्चश्रेणी लघुलेखक, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई भरती २०२६
- पदाचे नाव – उच्चश्रेणी लघुलेखक, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –58 – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल कॉम्प्लेक्स बिल्डिंग, 9वा मजला, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://dmer.maharashtra.gov.in
DMER Mumbai Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उच्चश्रेणी लघुलेखक | 01 |
| कक्ष अधिकारी | 02 |
| सहायक कक्ष अधिकारी | 02 |
How To Apply For Directorate of Medical Education & Research Mumbai Notification 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For DMER Mumbai Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/SXmGN |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://dmer.maharashtra.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















