महत्वाचे- DMER गट क प्रवेशपत्रे आणि परीक्षेच्या नवीन तारखा.. DMER Admit Card Download 2025
DMER Admit Card Download 2025
DMER Admit Card Download 2025
संचालनालयाच्या दिनांक २४.०९.२०२५ व २६.०९.२०२५ रोजी सुचनेनुसार दिनांक २५.०९.२०२५, २६.०९.२०२५ व दिनांक २९.०९.२०२५ रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नमूद कालावधीतील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दिनांक १३.१०.२०२५,१४.१०.२०२५ व १५.१०.२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र त्यांच्या लॉगीन आयडीवर लवकरच उपलब्ध करुन देणार येईल. यांची सर्व परीक्षार्थीने नोंद घ्यावी. उमेदवारांसाठी लॉगिन आणि प्रवेशपत्र लिंक खाली दिलेली आहे, त्यावरुन आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील.
तसेच DMER परीक्षा २०२५ पॅटर्न, अभ्यासक्रम PDF व निवड प्रक्रिया येथे बघा !! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. तसेच सर्व अपडेट्ससाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
डाउनलोड ऍडमिट कार्ड
DMER Admit Card Download 2025 – www.med-edu.in
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट ‘क’ तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे. राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे पावसामुळे जिकिरीचे व अडचणीचे ठरले होते. या अनुषंगाने सर्व परीक्षार्थीचे पढील होणारे नकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले. वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय / दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरु आहे. सोलापूर जिल्हयासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवडयापासून अती मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अपात्कालीन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने दिनांक २५.०९.२०२५ व २६.०९.२०२५ रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.
DMER Admit Card Download 2025 – The Latest Update – the Directorate of Medical Education and Research, Mumbai has just released the DMER Maharashtra Admit Card 2025 today, . Candidates who are going to appear in the examination can check and download the hall ticket from the official website at med-edu.in, the site may take a time to load due to traffic, but keep visiting us for downloading Admit Card. The competitive examination is scheduled to be conducted in between June 18 to 29 Sept 2025 at various exam centers in Maharashtra for DMER Admit Card Download 2025.
महत्वाचा अपडेट – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक १८ सप्टेंबर, २०२५ ते २९ सप्टेंबर, २०२५ या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीना परीक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ यावावतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . सदरचे प्रवेशपत्र आज जाहीर झाले आहे. तसेच परीक्षार्थींना एस.एम.एस व ई. मेलव्दारे ही कळविण्यात आले आहे .
डाउनलोड ऍडमिट कार्ड
As per the notice released, the Directorate of Medical Education & Research Admit Card 2025will be released soon at www.med-edu.in. The Directorate of Medical Education & Research 2025 Exam will be conducted at different centers located in different cities across Maharashtra State. Check important details about DMER COT Admit Card Release Date from the below table.
DMER Admit Card 2025 | |
Organisation | Directorate of Medical Education & Research |
Exam Name | DMER Group B and DMER Group C |
Category | Admit Card |
Status | Published |
DMER Mumbai Admit Card 2025 | Download From Given Link |
DMER Exam Date 2025 | June 12 to June 20, 2023 |
Mode of Exam | Online (Computer-based Test) |
DTP Exam Centres | Across Maharashtra |
Official Website | www.med-edu.in |
Steps to Download DMER Mumbai Bharti Hall Ticket 2025
आपले प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे या बद्दल स्टेप्स खालील प्रमाणे आहेत.
DMER 2025 Admit Card Link for Directorate of Medical Education & Research Test 2025 has been uploaded on the official website and the candidates can access the DMER Hall Ticket by following the below-mentioned steps-
Step 1: Visit the official website of DMER at www.med-edu.in
Step 2: Scroll down and click on the ‘Download DMER COT Admit Card 2025 ’ link appearing at the bottom of the homepage.
Step 3: A login page appears on a new page, enter your registration number & password.
Step 4: Enter the Application/ Registration ID and password or date of birth.
Step 5: Click on the ‘Sign in‘ tab and DMER COT Hall Ticket appears on the screen.
Step 6: Download the DMER MED Admit Card 2025 and check all the information given on the admit card and keep a copy of the admit card in hand until the admission process is complete.
डाउनलोड ऍडमिट कार्ड
Table of Contents