JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

भारतातील पुणे येथील पहिल्या निवासी दिव्यांग महाविद्यालयात भरती; ४थी पास ला संधी | Divyang Vidhyalay Pune Bharti 2026

Divyang Vidhyalay Pune Bharti 2026

Divyang Vidyalay Pune Bharti 2026: New Vision Kala, Vanijya Kanishtha va Varishtha Mahavidhyalay invited application for the posts of “Teachers and Non-Teaching Staff”. There are total of 44 vacancies are available. Interested and eligible candidates can send their application offline (E-mail) on the given address.  The last date of application is 30th of May 2023. More details are as follows:-

न्यू व्हिजन कला,वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय (निवासी अंध – अपंग) अंतर्गत शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकूण ४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी
  • पदसंख्या ४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन/ई-मेल
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -न्यू व्हिजन कला,वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय (निवासी अंध – अपंग), टाकळी हाजी, ता. शिरूर, जि.पुणे ४१२२१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२३
  • ई-मेल पत्ता – [email protected]

Divyang Vidhyalay Vacancy 2026

 

Educational Qualification For Divyang Vidhyalay Pune Bharti 2026

विषय शैक्षणिक पात्रता
मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र,इतिहास, समाजशास्त्र,राज्यशास्त्रएम.ए.बी.एड
वाणिज्यएम.कॉम.बी.एड
गणित,भौतिकशास्र्त्र,रसायनशास्त्र व जीवशास्त्रएम,एस.सि.बी.ऍड.
प्रयोगशाळा सहाय्यक१२ वि विज्ञान
शिपाई१० वि/१२ वि
प्राचार्यएम/ए/नेट /सेट.पी.एच.डी.
ग्रंथपालएम.लिन /नेट /सेट.पी.एच.डी.
शारीरिक शिक्षण संचालकएम.पी,ऍड. नेट /सेट.पी.एच.डी.
मराठी,इंग्रजी,अर्थशास्त्रएम/ए/नेट /सेट.पी.एच.डी.
इतिहास, राज्यशास्त्र,समाजशास्त्रएम/ए/नेट /सेट.पी.एच.डी.
वाणिज्यएम.कॉम.नेट /सेट.पी.एच.डी.
संगणकएम.सी.एस./बी.ई
लिपिकपदवीधर संगणक ज्ञान आवश्यक
ग्रंथालय परिचर१० वि
शिपाई१० वि /१२ वि
शिपाई (मदतनीस)१० वि
सफाई कामगार४थी

How To Apply For Divyang MahaVidhyalay Pune Bharti 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन /ई- मेल पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  Divyang Vidyalay Pune Recruitment 2026

???? PDF जाहिरात
जाहिरात

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड